शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्हा शैक्षणिक हब व्हावे : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2020 17:53 IST

रत्नागिरी जिल्हा पुण्यासारखा शैक्षणिक हब करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले. नाबार्डअंतर्गत अंदाजे १ कोटी ३० लाख रुपये खर्च करुन बांधण्यात येणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी बु. सोमेश्वर तोणदे चिंचखरी येथील चिंचखरी दत्तमंदिर जवळील पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.

ठळक मुद्देनाबार्डअंतर्गत अंदाजे १ कोटी ३० लाख रूपये खर्च करून पुलाचे कामजिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणार

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा पुण्यासारखा शैक्षणिक हब करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले. नाबार्डअंतर्गत अंदाजे १ कोटी ३० लाख रुपये खर्च करुन बांधण्यात येणाऱ्या रत्नागिरी तालुक्यातील पोमेंडी बु. सोमेश्वर तोणदे चिंचखरी येथील चिंचखरी दत्तमंदिर जवळील पुलाच्या भूमिपूजनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, रत्नागिरीचे नगराध्यक्ष प्रदीप साळवी, जिल्हा परिषद सदस्य महेश म्हाप, रत्नागिरी पंचायत समिती सभापती प्राजक्ता पाटील, समाजकल्याण सभापती प्रकाश रसाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता प्रज्ञा वाळके, सहाय्यक अभियंता वीना पुजारी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, राजेंद्र महाडिक, प्रमोद शेरे व चिंचखरी ग्रामस्थ उपस्थित होते.उदय सामंत म्हणाले की, आपल्याला मिळालेल्या उच्च व तंत्रशिक्षण पदाचा वापर राज्याबरोबर जिल्ह्यातील विकासकामे करण्यासाठी करणार आहे. जिल्ह्यातील प्रलंबित विकासकामे पूर्णत्वास नेण्यास आपण प्रयत्न करणार आहे, असे ते म्हणाले.जबाबदारीने काम कराआता आपलं सरकार आहे. उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीपदाची जबाबदारी टाकली आहे. आपण सर्वजण शासन आहोत, त्यामुळे आपण जबाबदारीने काम केली पाहिजेत. जास्तीत जास्त विकासकामे आपण केली पाहिजेत, असे उदय सामंत यांनी सांगितले. चिंचखरी येथे आगमन होताच उदय सामंत यांचे ढोलताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. 

टॅग्स :Uday Samantउदय सामंतRatnagiriरत्नागिरी