शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : खेडमध्ये दुसऱ्यांदा अजगर पकडला, नैसर्गिक अधिवासात सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2018 16:32 IST

खेड तालुक्यात गेल्या महिनाभरापासून लोकवस्तीत अथवा परिसरात विवीध प्रजातींचे साप आढळण्याचे प्रमाण वाढले असून आठवडाभराच्या कालावधीतच खेड शहरात दुसऱ्यांदा एक महाकाय अजगर शहरातील मदिना चौकातील एका घरात आढळला. या अजगराला सर्पमित्रांनी पकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडले.

ठळक मुद्देखेडमध्ये दुसऱ्यांदा अजगर पकडलानैसर्गिक अधिवासात सोडले

खेड : तालुक्यात गेल्या महिनाभरापासून लोकवस्तीत अथवा परिसरात विवीध प्रजातींचे साप आढळण्याचे प्रमाण वाढले असून आठवडाभराच्या कालावधीतच खेड शहरात दुसऱ्यांदा एक महाकाय अजगर शहरातील मदिना चौकातील एका घरात आढळला. या अजगराला सर्पमित्रांनी पकडून वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुखरूप नैसर्गिक अधिवासात सोडले.कोकणातील ग्रामीण भागात शेतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. त्यामुळे पावसाळ्याच्या कालावधीत शेतामध्ये आश्रय घेतलेले विवीध प्रजातीचे साप आता अन्य ठिकाणी स्थलांतरीत होऊ लागले आहेत. मात्र याच कालावधीत गेल्या महिनाभरात शहर व ग्रामीण भागातील लोकवस्तीच्या परिसरात अनेक प्रजातीचे साप आढळून येवू लागले आहेत. मागील आठवड्यात तालुक्यातील मुरडे गावात सुमारे ११ फुट लांबीचा विशालकाय अजगर घरात आढळून आला होता.या अजगराला पाहिल्यानंतर घाबरलेल्या नागरिकांनी सर्पमित्रांना पाचारण केले होते. त्यानंतर सर्पमित्रांनी त्याला पकडून सुरक्षितस्थळी सोडून दिले होते. या घटनेनंतर काही दिवसाच्या आतच शहरातील मदीना चौकातील सिकंदर मुसा यांच्या घराच्या पहिल्या मजल्यावर सुमारे दहा फूट लांबीचा अजगर आढळला.

या अजगराची माहिती मिळताच सर्पमित्र ओंकार चिखले व प्रतिक जाधव यांना परिसरातील नागरिकांनी संपर्क साधला. माहिती मिळताच चिखले व जाधव सहका-यांसोबत तत्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी अजगराला सुरक्षीतरीत्या पकडले. वनविभागाच्या सहकार्याने या अजगराला सुरक्षितस्थळी जंगलात सोडण्यात आले.

टॅग्स :wildlifeवन्यजीवRatnagiriरत्नागिरीforest departmentवनविभाग