शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत समुद्र खवळला,ऑरेंज अलर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 11:57 IST

Rain Ratnagiri : हवामान खात्याकडून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, दोन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे़ जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासूनच पावसाने जोर धरला असून, गुरूवारी सकाळीही पावसाची संततधार सुरू होती.

ठळक मुद्देलॉकडाऊन नंतर दुकाने उघडताच नागरिक बाहेर पावसाची तमा न बाळगता अनेकजण खरेदीसाठी दाखल

रत्नागिरी : हवामान खात्याकडून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, दोन दिवस अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे़ जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासूनच पावसाने जोर धरला असून, गुरूवारी सकाळीही पावसाची संततधार सुरू होती.जिल्ह्यात मान्सून सक्रीय झाला असून, बुधवारी रात्रीपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे़ मुसळधार पावसाचा कोकण किनारपट्टीला जोरदार तडाखा बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे़ मान्सून सक्रिय झाल्यानंतर आता समुद्रानेही रौद्ररूप धारण केले आहे.

सकाळपासूनच समुद्र खवळलेला आहे. दमदार पाऊस तर दुसरीकडे समुद्राच्या लाटांचे रौद्ररूप किनारपट्टी भागात पाहायला मिळत आहे. दुपारनंतर साडेतीन मीटरउंचीच्या लाटा किनारपट्टी भागात पाहायला मिळणार आहेत. मान्सून सक्रिय झाल्यानंतर अमावास्येचं हे पहिले उधाण असणार आहे. किनारपट्टी भागातील लोकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या असून, अनेकांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील आठ दिवसांचे लॉकडाऊन गुरूवारी संपल्यानंतर बाजारपेठेतील सर्व दुकाने उघडण्यात आली होती़ मात्र, दोन दिवस अतिवृष्टीमुळे संचारबंदी जाहीर करण्यात आल्याने गुरूवारी पाऊस असूनही नागरिक खरेदीसाठी बाहेर पडले होते. त्यामुळे रस्त्यावर वाहनांचीही गर्दी झाली होती़ बाजारपेठेतील दुकानाबाहेर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या़ 

टॅग्स :RainपाऊसMonsoon Specialमानसून स्पेशलRatnagiriरत्नागिरी