शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : गणपतीपुळे मंदिराला मिळाले आय एस ओ प्रमाणपत्र, देवस्थानने तयार केली कोंकण दर्शन सीडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2018 18:26 IST

गणपतीपुळे देवस्थानला आय एस ओ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे,. या प्रमाणपत्र प्रदान सोहळा आज गणपतीपुळे येथे पार पडला. आता गणेशभक्तांना गणपतीपुळे मंदिरात होणारी रोज दुपारची आरती ऑनलाईन पाहता येणार आहे. या ऑनलाईन आरतीचा शुभारंभही आज झाला.

ठळक मुद्दे मंदिरात आता रोज दुपारची आरती ऑनलाईनमोबाईल अँप सुरू, मान्यवरांच्या हस्ते शुभारंभ

रत्नागिरी : गणपतीपुळे देवस्थानला आय एस ओ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. या प्रमाणपत्र प्रदान सोहळा आज गणपतीपुळे येथे पार पडला. आता गणेशभक्तांना गणपतीपुळे मंदिरात होणारी रोज दुपारची आरती ऑनलाईन पाहता येणार आहे. या ऑनलाईन आरतीचा शुभारंभही आज झाला.दरवर्षी चाळीस लाखाहून अधिक भाविक गणपतीपुळ्यात दर्शनासाठी येतात. गणपतीपुळे देवस्थानने गेल्या काही वर्षांत नवनवीन उपक्रम सुरू केले आहेत. सुसज्ज असा भक्तनिवास, आधुनिक युगात भाविकांसाठी गणपतीपुळे देवस्थानने मोबाईल अँप सुरू केले. आज गणपती देवस्थानच्या कामाची दखल घेऊन त्याना आय एस ओ प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.

राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते श्री देव गणपतीपुळे देवस्थानचे अध्यक्ष डॉ. विवेक भिडे यांना प्रदान करण्यात आले. यावेळी पालकमंत्री रवींद्र वायकर, शिवसेना सचिव आणि खासदार विनायक राऊत,नगराध्यक्ष राहूल पंडित, अँड. बाबा परुळेकर,महेश मालपाठक,जि.प.सदस्या साधना साळवी व इतर मान्यवर उपस्थित होते.

गणपतीपुळे मंदिरात दुपारी बारा वाजता होणारी आरती आता देवस्थानच्या अँपवर भाविकांना पाहता येणार आहे. तसेच कोंकणातील विविध पर्यटन स्थळांची माहिती सांगणारी कोंकण दर्शन ही सीडी देवस्थानने तयार केली आहे. या दोन्ही उपक्रमाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते झाला.

यावेळी खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी गणपतीपुळे देवस्थानच्या कामाचे कौतुक करताना देवस्थानने आता मंदिर व्यवस्थापन हा अभ्यासक्रम सुरू करावा अशी सूचना त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Ganpatipule Mandirगणपतीपुळे मंदिरRatnagiriरत्नागिरी