शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : लोकमान्य टिळक स्मारकचे संग्रहालय प्रगतीपथावर, चिपळुणात काम वेगाने सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 18:00 IST

लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वस्तू संग्रहालयाचे काम वेगाने सुरु असून, पुढील दोन महिन्यात हे संग्रहालय अभ्यासक व रसिकांसाठी खुले होणार आहे.

ठळक मुद्देलोटिस्माचे संग्रहालय प्रगतीपथावर, चिपळुणात काम वेगाने सुरूअनेक दुर्मीळ वस्तू अभ्यासकांसह रसिकांना पाहता येणार

चिपळूण : लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या वस्तू संग्रहालयाचे काम वेगाने सुरु असून, पुढील दोन महिन्यात हे संग्रहालय अभ्यासक व रसिकांसाठी खुले होणार आहे.या संग्रहालयात अनेक दुर्मीळ वस्तू पाहायला मिळणार आहेत. यामध्ये दोन लाख वर्षांपूर्वीची अश्मयुगीन हत्यारे, हडप्पा इथल्या उत्खननात मिळालेल्या वस्तू, इनामगाव, तेर आदी ठिकाणाच्या संशोधनात मिळालेल्या दुर्मीळ वस्तू, दोन हजार वर्षांपूर्वीची नाणी, जुन्या मूर्ती, कागदपत्रे अशा असंख्य वस्तूंचा यामध्ये समावेश आहे.या वस्तू संग्रहालयामुळे अनेकांना जुन्या दुर्मीळ वस्तू पाहता येणार आहेत. त्याचबरोबर त्यांचा अभ्यासही करता येणार आहे. त्यामुळे हे संग्रहालय सर्वांना पर्वणीच ठरणार आहे.

या संग्रहालयासाठी दाभोळ येथील ज्येष्ठ नागरिक राजाभाऊ जोशी यांनी त्यांच्या घरातील अनेक जुन्या वस्तू दिल्या आहेत. चिनी मातीचे गेल्या शतकातील रांजण, दगडी भांडी, लग्नात कऱ्हा दिवा घेतात ती समई अशा अनेक वस्तू व त्याचबरोबर जुने ग्रंथ, विविध कोश वाचनालयासाठी दिली आहे.दाभोळ येथे अण्णा शिरगावकर यांच्या प्रयत्नातून या वस्तू व ग्रंथ संग्रहालयाला उपलब्ध झाले आहेत. वाचनालयाचे अध्यक्ष अरुण इंगवले व संचालक मधुसूदन केतकर यांनी या बहुमोल वस्तूंमुळे वाचनालयाचे हे संग्रहालय समृध्द होणार असल्याचे सांगून जोशी यांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :Lokmanya Tilakलोकमान्य टिळकRatnagiriरत्नागिरी