शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : येत्या दोन दिवसात पंडित जाणार रजेवर?, नगराध्यक्षपद : साळवी यांचा मार्ग मोकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2019 15:25 IST

राजीनामा घेणार, रजेवर पाठवणार, राजीनामा घेणार नाही, अशा चर्चांमध्ये अडकलेल्या रत्नागिरी नगराध्यक्ष पदाबाबत आता शिवसेनेकडून नगराध्यक्ष राहुल पंडित यांना रजेवर जाण्याची सूचना मिळाली असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात पंडित रजेचा अर्ज देतील, असे अपेक्षित आहे.

ठळक मुद्देयेत्या दोन दिवसात पंडित जाणार रजेवर?नगराध्यक्षपद : साळवी यांचा मार्ग मोकळा

रत्नागिरी : राजीनामा घेणार, रजेवर पाठवणार, राजीनामा घेणार नाही, अशा चर्चांमध्ये अडकलेल्या रत्नागिरी नगराध्यक्ष पदाबाबत आता शिवसेनेकडून नगराध्यक्ष राहुल पंडित यांना रजेवर जाण्याची सूचना मिळाली असल्याचे वृत्त आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात पंडित रजेचा अर्ज देतील, असे अपेक्षित आहे.शिवसेनेचे तालुकाप्रमुख आणि नूतन उपनगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांना नगराध्यक्ष पदावर बसवण्यासाठी शिवसेनेने अखेर हालचाली सुरू केल्या आहेत. गेला महिनाभर या विषयावर जोरदार चर्चा सुरू होती. पंडित यांचा राजीनामा घेणार की, त्यांना रजेवर पाठवणार याबाबतची निश्चित भूमिका खासदार विनायक राऊत किंवा आमदार उदय सामंत यांनी घेतली नव्हती. त्या पार्श्वभूमीवर पंडित यांनी आपल्या पदाचा राजीनामा जिल्हाप्रमुखांकडे सादर केला होता. मात्र, हा राजीनामा पक्षाकडून स्वीकारला जाणार नसल्याचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.अचानक काही घडामोडी घडल्या आणि साळवी उपनगराध्यक्ष झाले. आता पंडित यांना रजेवर जाण्याची सूचना जिल्हाप्रमुखांनी केली असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे पंडित येत्या दोन दिवसात आपला राजीनामा प्रशासनाकडे सादर करणार आहेत, असे समजते. त्यामुळे साळवी यांचा नगराध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी