शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri news: कुंडी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळला मृतावस्थेत बिबट्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2023 18:43 IST

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कुंडी येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बिबट्या मृतावस्थेत सापडल्याची माहिती शुक्रवारी (१७ मार्च) वनविभागाकडून देण्यात आली. ...

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कुंडी येथील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात बिबट्या मृतावस्थेत सापडल्याची माहिती शुक्रवारी (१७ मार्च) वनविभागाकडून देण्यात आली. हा बिबट्या १४ मार्च राेजी मृत झाल्याचे सांगण्यात आले असून, या बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकलेले नाही.परिक्षेत्र वनअधिकारी वन्यजीव चांदोली (सह्याद्री व्याघ्र प्रकल्प) नंदकुमार नलावडे यांनी याबाबत खात्री केली असता बिबट्याचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. हा बिबट्या मृत अवस्थेत पडला असून, सर्व अवयव सुस्थितीत असल्याची माहिती दूरध्वनीद्वारे संगमेश्वर येथील वनपाल यांना देण्यात आली. या माहितीच्या आधारे रत्नागिरीचे परिक्षेत्र वनअधिकारी, संगमेश्वरचे वनपाल व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. यावेळी देवरूखचे पशुवैद्यकीय अधिकारी कदम यांनी तपासणी करून मृत बिबट्याचे सर्व अवयव सुस्थितीत असल्याचे सांगितले. त्यानंतर मृत बिबट्याचे मोजमाप घेऊन त्याच ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी परिमंडळ वनअधिकारी वन्यजीव हरुन गारदी, वनरक्षक काळे, वनपाल तैफिक मुल्ला, वनरक्षक अरूण माळी, वनरक्षक राजाराम पाटील उपस्थित होते.याबाबत अज्ञातावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या घटनेचा तपास विभागीय वनअधिकारी, रत्नागिरी (चिपळूण) दीपक खाडे व  सहायक वनसंरक्षक (प्रा.) रत्नागिरी (चिपळूण)  सचिन निलख यांचे मार्गदर्शनाखाली प्रकाश सुतार, परिक्षेत्र वनअधिकारी व त्यांचे संगमेश्वरचे अधिनस्त वनपाल तैफिक मुल्ला, दाभाेळचे वनरक्षक अरूण माळी, फुणगूसचे वनरक्षक राजाराम पाटील हे करत आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीleopardबिबट्याforest departmentवनविभाग