शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri: चिपळुणातील नीलिमा चव्हाण हिचा मृत्यू पाण्यात बुडून, पोलिसांच्या हाती आला शवविच्छेदन अहवाल

By अरुण आडिवरेकर | Updated: August 15, 2023 20:51 IST

Independence Day In Kashmir: ओमळी (ता. चिपळूण) येथील नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी प्रतीक्षा असलेल्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांच्या हाती आला आहे. या अहवालानुसार तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

- अरुण आडिवरेकररत्नागिरी - ओमळी (ता. चिपळूण) येथील नीलिमा चव्हाण हिच्या मृत्यूप्रकरणी प्रतीक्षा असलेल्या शवविच्छेदनाचा अहवाल पोलिसांच्या हाती आला आहे. या अहवालानुसार तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिने तणावाखाली आत्महत्या केल्याचा संशय असून, त्यादृष्टीने पोलिस आता तपास करत आहेत.

दापोली येथील एका बॅंकेत कामाला असणारी नीलिमा २९ जुलै रोजी ओमळी गावी निघाली होती. मात्र, १ ऑगस्ट रोजी तिचा दाभोळ खाडीत मृतदेह आढळला होता. त्यानंतर तिच्या मृत्यूबाबत उलटसुलट चर्चा सुरू होती. तिच्या  डोक्यावरचे केस गेल्याने तिच्या नातेवाईकांनी घातपात झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला होता. पोलिसांनी याप्रकरणी १०४ साक्षीदार तपासले होते.

दरम्यान, तिच्या शरीरावर कोठेही जखमा आढळलेल्या नव्हत्या तसेच तिच्या व्हिसेरा अहवालात शरीरात कोणतेही विषारी द्रव्य नसल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामुळे तिच्या शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा होती. हा अहवालही आता प्राप्त झाला आहे. हा अहवाल  दापोली उपजिल्हा रुग्णालयात आला असून, त्यात तिचा बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCrime Newsगुन्हेगारी