शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरी नगरपरिषद संपूर्ण भारतात २३वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 13:35 IST

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये रत्नागिरी नगरपरिषदेने देशात २३वा, तर पश्चिम भारतात २०वा क्रमांक पटकावला आहे. कोकणात प्रथम क्रमांक पटकावून नगरपरिषदेने दिल्ली दरबारी आपला झेंडा फडकावला असून, दिल्ली येथील कार्यक्रमात मुख्याधिकारी अरविंद माळी यांचा सन्मान करण्यात आला.

ठळक मुद्देस्वच्छ सर्वेक्षणात रत्नागिरी नगरपरिषद संपूर्ण भारतात २३वीपश्चिम भारतात २०वा आणि कोकणात पहिला क्रमांक

रत्नागिरी : केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये रत्नागिरी नगरपरिषदेने देशात २३वा, तर पश्चिम भारतात २०वा क्रमांक पटकावला आहे. कोकणात प्रथम क्रमांक पटकावून नगरपरिषदेने दिल्ली दरबारी आपला झेंडा फडकावला असून, दिल्ली येथील कार्यक्रमात मुख्याधिकारी अरविंद माळी यांचा सन्मान करण्यात आला.केंद्र शासनाच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयामार्फत देशभरातील ४ हजार २३७ शहरांमध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियान राबविण्यात आले. या सर्वेक्षणाचा निकाल व पारितोषिक वितरण सोहळा राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे झाला.

या निकालात देशात रत्नागिरी नगरपरिषदेने देशात २३वा क्रमांक प्राप्त केला. पश्चिम भारतात २०वा आणि कोकणात पहिला क्रमांक पटकावला आहे. गतवर्षी नगरपरिषदेने ४०वा क्रमांक पटकावला होता.महाराष्ट्रातील सर्वेक्षणामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल रत्नागिरी नगरपरिषदेचा केंद्रीय गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयाचे मुख्य सचिव दुर्गा शंकर मिश्रा व राज्याच्या नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव म्हैसकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या सत्कार कार्यक्रमाला नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अरविंद माळी, आरोग्य विभागाच्या श्रेया शिर्वटकर, संदेश कांबळे उपस्थित होते.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानRatnagiriरत्नागिरी