शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : कोसुंब ग्रामपंचायतीच्या नूतन सभागृहाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 17:56 IST

संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन सभागृहाचा उद्घाटन सोहळा व महिला मेळाव्याप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच किरण जाधव यांनी केले.

ठळक मुद्देबचत गटातून महिलांनी छोटे उद्योग करावेत : सारिका जाधवकोसुंब येथे ग्रामपंचायतीच्या नूतन सभागृहाचे उद्घाटन

देवरूख : कोसुंब ग्रामपंचायतीने महिलांसाठी राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी छोटे-छोटे उद्योग केले पाहिजेत. यासाठी महिलांना पंचायत समितीकडून लागेल ते सहकार्य केले जाईल. महिलांच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटिबध्द असल्याची ग्वाही संगमेश्वर पंचायत समितीच्या सभापती सारिका जाधव यांनी कोसुंब येथील कार्यक्रमात दिली.संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन सभागृहाचा उद्घाटन सोहळा व महिला मेळाव्याप्रसंगी त्या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच किरण जाधव यांनी केले.

यावेळी नूतन सभागृहाचे उद्घाटन शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख शैलेश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला कोसुंबचे सरपंच किरण जाधव, माजी सरपंच अशोक धामणे, तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश जाधव, सेनेचे शाखाप्रमुख महेंद्र शिंदे, ग्रामपंचायत पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष श्रीयाळ जाधव, ग्रामपंचायत सदस्या जाधव आदी उपस्थित होते.ग्रामपंचायतीच्यावतीने महिला दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी किशोरवयीन मुली, गरोदर माता, स्तनदा माता यांचे हिमोग्लोबिन तपासणी व सर्वसाधारण मातांचे जनरल तपासणी शिबिर घेण्यात आले.

यावेळी उपस्थित महिलांना औषधी वनस्पतींचे वाटप करण्यात आले तर चिपळूणच्या सुनिता गांधी व आरोग्य सहाय्यिका एस. पी. नाईक यांनी मुलींनी किशोरवयात घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीpanchayat samitiपंचायत समिती