शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : उपशिक्षक पावरा यांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 18:57 IST

खेडचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी विजय बाईत यांना सेवेतून बडतर्फ करा तसेच उर्वरित दोन मूळ कागदपत्रासह २ लाख रुपयांच्या दंडाची रक्कम द्या अशा एकूण २३ मागण्यांसाठी उपशिक्षक सुशिलकुमार जहांगीर पावरा यांनी आज गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण केले.

ठळक मुद्दे उपशिक्षक पावरा यांचे जिल्हा परिषदेसमोर उपोषण२३ मागण्यांसाठी दिवसभर उपोषण

रत्नागिरी : खेडचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी विजय बाईत यांना सेवेतून बडतर्फ करा तसेच उर्वरित दोन मूळ कागदपत्रासह २ लाख रुपयांच्या दंडाची रक्कम द्या अशा एकूण २३ मागण्यांसाठी उपशिक्षक सुशिलकुमार जहांगीर पावरा यांनी आज गुरुवारी जिल्हा परिषदेसमोर लाक्षणिक उपोषण केले.पावरा यांनी यापूर्वीही विविध मागण्यांसाठी अनेकदा जिल्हा परिषदेसमोर उपोषणाद्वारे आंदोलन केले होते. त्यांचा तीन महिन्यांचा पगार, निर्वाह भत्ता तात्काळ देण्यात यावा, मॅट मुंबई यांच्या दि. ११ सप्टेंबर, २०१८ रोजीच्या निर्णयानुसार निलंबन रद्द करण्यात यावे, २ मूळ कागदपत्र, डी.एड. गुणपत्रक व प्रमाणपत्र त्वरित मिळावीत, कागदपत्रे लपवून ठेवणाऱ्या संबंधित दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ सेवेतून निलंबीत करावे, खेडचे शिक्षण विस्तार अधिकारी विजय बाईत यांच्याबद्दलच्या अनेक अधिकारी व कर्मचारी यांच्या तक्रारींचा ठपका ठेवून त्यांच्यावर कडक कारवाई करावी.

माहिती अधिकार अर्ज कोर्ट तिकीटासह फाडणाऱ्या दोषारोपीत अधिकारी व कर्मचारी यांना तात्काळ सेवेतून निलंबित करावे. दापोलीचे शिक्षण विस्तार अधिकारी नंदलाल कचरु शिंदे यांना बोगस डिग्री चौकशी अहवालाच्या आधारे तात्काळ सेवेतून बडतर्फ करावे. तत्कालीन शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांच्या विविध दोषांरोपांचाही विचार करण्यात यावा व अन्य मागण्यांसाठी उपशिक्षक पावरा यांनी जिल्हा परिषदेसमोर आज दिवसभर लाक्षणिक उपोषण केले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीTeacherशिक्षकRatnagiriरत्नागिरी