शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे जवानांना आदरांजली, कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2018 14:12 IST

लडाख येथे चीनच्या सशस्त्र हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या जवानांना जिल्हा पोलीस दलातर्फे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी गेल्या वर्षभरात पोलीस दलातील ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झाले त्यांनाही आदरांजली वाहण्यात आली.

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्हा पोलीस दलातर्फे जवानांना आदरांजलीकर्तव्य बजावत असताना हौतात्म्य

रत्नागिरी : लडाख येथे चीनच्या सशस्त्र हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या जवानांना जिल्हा पोलीस दलातर्फे आदरांजली वाहण्यात आली. यावेळी गेल्या वर्षभरात पोलीस दलातील ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झाले त्यांनाही आदरांजली वाहण्यात आली.लडाखमधील ह्यहॉट स्प्रिगह्ण या ठिकाणी केंद्रीय राखीव पोलीस दलातील १० शूर शिपायांवर दिनांक २१ आॅक्टोबर १९५९ रोजी चीनच्या सशस्त्र सैनिकांनी हल्ला केला. या हल्ल्यात पोलिसांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला व सरहद्दीचे रक्षण करताना प्राण गमावले. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ २१ आॅक्टोबर हा दिवस प्रतिवर्षी भारतभर ह्यपोलीस स्मृतीदिनह्ण म्हणून पाळण्यात येतो.रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाचेवतीने पोलीस मुख्यालय, रत्नागिरी येथील कवायत मैदानावर गेल्या वर्षभरामध्ये पोलीस दलातील ज्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य प्राप्त झाले, त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहण्यात आली.

हा कार्यक्रम अतिरिक्त पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांचे प्रमुख उपस्थितीत पार पडला. दिनांक १ सप्टेंबर २०१७ ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत भारतामध्ये एकूण ४१९ पोलीस अधिकारी व जवान यांनी कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य पत्करले व शहीद झाले. यामध्ये महाराष्ट्र पोलीस दलातील ०३ पोलीस जवानांनी कर्तव्य बजावीत असताना प्राणार्पण केलेले आहे.या कार्यक्रमाला पोलीस उपअधीक्षक (गृह) महादेव वावळे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक ढाकणे यांचेसह पोलीस अधिकारी व कर्मचारी, नागरिक, वकील, सेक्रेट हार्ट कॉन्व्हेंट हायस्कुलचे एन.एन.सी.चे विद्यार्थी उपस्थित होते.

टॅग्स :police parade groundपोलिस कवायत मैदानRatnagiriरत्नागिरी