शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला मिळाला प्रसुतीतज्ज्ञ; डाॅ. सांगवीकरही होणार रूजू

By शोभना कांबळे | Updated: June 26, 2023 14:03 IST

पालकमंत्री उदय सामंत यांची आरोग्यमंत्र्यांशी चर्चा यशस्वी

रत्नागिरी : येथील जिल्हा रूग्णालयाच्या प्रसुतिगृहात प्रसुतीतज्ज्ञ म्हणून डाॅ. सानप हजर झाले असून प्रसूतीगृहात काम करणारे डॉ. विनोद सांगवीकरही लवकरच पुन्हा हजर होणार असल्याने सामान्य रूग्णालयाच्या प्रसुतिगृहाच्या तज्ज्ञांची अडचण दूर झाली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी आरोग्यमंत्री डाॅ. तानाजी सावंत यांच्याशी चर्चा करून रूग्णालयाची अडचण त्यांच्या निदर्शनात आणून दिल्याने ही समस्या दूर झाली आहे. जिल्हा रूग्णालयाच्या प्रसुतीगृहात काम करणारे डॉ. विनोद सांगवीकर यांची पदोन्नतीनुसार बदली झाल्याने जिल्हा रुग्णालयातील प्रसूतीगृहमध्ये तज्ज्ञांअभावी मोठी अडचण निर्माण झाली होती. याची दखल घेत पालकमंत्री उदय सामंत यांनी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याशी संपर्क करत रत्नागिरी जिल्हा रूग्णालयाच्या प्रसूतीगृहातील अडचणीबाबत माहिती दिली.जिल्ह्याचे ठिकाण असतानाही बाळंतपणासाठी येणाऱ्या मातांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी डॉक्टर उपलब्ध करुन देणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यानुसार पालकमंत्री सामंत यांच्या या मागणीचा आदर करीतआरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी तात्काळ डॉ.विनोद सांगवीकर यांना रुजू करण्याचे आदेश दिले आहेत.सध्या या ठिकाणी प्रसूतीगृहामध्ये डॉ. सानप म्हणून काम करत असुन डॉ. विनोद सांगवीकरही लवकरच हजर होणार आहेत. यासाठी पालकमंत्री यांनी पाठपुरावा करत जिल्ह्यातील बाळंतपणासाठी जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या मातांना न्याय मिळवून दिल्याबद्दल अनेकांनी आभार मानले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टरUday Samantउदय सामंत