शहरं
Join us  
Trending Stories
1
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
2
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषावादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
3
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
4
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
5
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
6
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
7
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
8
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
9
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
10
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
11
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
12
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
13
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
14
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
15
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
16
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
17
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
18
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
19
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?

शिंदे गटाकडून रत्नागिरी शहर शिवसेनेची नवीन कार्यकारणी जाहीर!

By अरुण आडिवरेकर | Updated: September 27, 2022 23:25 IST

रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्या उपस्थितीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि शिवसेना उपनेते, उद्योगमंत्री उदय सामंत, उद्योजक किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे गटाच्या रत्नागिरी शहर नवीन शिवसेना कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. त्याचबरोबर अन्य पदेही जाहीर करण्यात आली आहेत. 

रत्नागिरी दक्षिणचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांच्या उपस्थितीत ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शिवसेना पक्ष म्हणजे ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करीत कार्यरत असणारा पक्ष आहे. सर्व पदाधिकारी याचनुसार कार्यरत राहतील, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी ही कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर व्यक्त केला.

नवीन कार्यकारिणीमध्ये निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे व पद पुढीलप्रमाणे : शहरप्रमुख- बिपीन बंदरकर,शहर संघटक- सौरभ मलुष्टे, नुरा पटेल, उपशहर प्रमुख - विकास पाटील, विजय खेडेकर, किरण सावंत, भाऊ देसाई, मुसा काझी.विभाग प्रमुख- गौतम बाष्टे, रुपेश पेडणेकर, इलियास कोपेकर, दीपक पवार, मनोज साळवी, संजय उर्फ बारक्या हळदणकर, अभिजित गोडबोले, संजय नाईक, नितीन लिमये, बाळू गांगण, इम्रान मुकादम, बाबू तळेकर, राहुल रसाळ, ताहीर मुल्ला.शहर महिला संघटक, रत्नागिरी - स्मितल पावसकरजिल्हा युवा अधिकारी रत्नागिरी (दक्षिण) - केतन शेट्येतालुका युवा अधिकारी रत्नागिरी - तुषार साळवीयुवा सेना रत्नागिरी शहर युवा अधिकारी - अभिजीत दुडे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीEknath Shindeएकनाथ शिंदे