शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : प्रदूषणमुक्तीसाठी क्षितीज विचारेची सायकल सफर, गेट वे आॅफ इंडिया ते नेपाळ प्रवास करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 18:40 IST

नागळोली (ता. श्रीवर्धन) येथील क्षितीज संजय विचारे (२६) हा तरूण गेट वे आॅफ इंडिया ते नेपाळ असा सायकलने प्रवास करणार आहे. तरूणवर्गाला फिटनेसचे महत्व कळावे, तसेच प्रदूषणापासून मुक्ती मिळावी, असा संदेश जगाला देण्याच्या उद्देशाने क्षितीज सायकलने नेपाळ सर करण्यास निघाला आहे.

ठळक मुद्दे प्रदूषणमुक्तीसाठी क्षितीज विचारेची सायकल सफरगेट वे आॅफ इंडिया ते नेपाळ प्रवास करणार

देव्हारे (ता. मंडणगड ) : नागळोली (ता. श्रीवर्धन) येथील क्षितीज संजय विचारे (२६) हा तरूण गेट वे आॅफ इंडिया ते नेपाळ असा सायकलने प्रवास करणार आहे. तरूणवर्गाला फिटनेसचे महत्व कळावे, तसेच प्रदूषणापासून मुक्ती मिळावी, असा संदेश जगाला देण्याच्या उद्देशाने क्षितीज सायकलने नेपाळ सर करण्यास निघाला आहे.२६ जानेवारी रोजी गेट वे आॅफ इंडियापासून क्षितीजने सायकल प्रवासाला सुरूवात केली आहे. गेट वे ते नेपाळ असा हजारो किलोमीटरचा प्रवास गोवा, कन्याकुमारी, कोलकाता, सिक्कीम, भुतानमार्गे नेपाळ असा प्रवास करणार असल्याचे त्याने लोकमतला सांगितले.

क्षितीज हा प्रवास तीन महिन्यात पूर्ण करणार आहे. प्रवास सुरू झाला तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते जितेंद्र दवंडे व रत्नकांत सावंत यांची भेट झाली होती. त्यावेळी त्यांनी क्षितीजला शुभेच्छा दिल्या.

नागळोलीसारख्या ग्रामीण भागातील तरूण, जगाला प्रदूषणापासून कसे वाचता येईल, याबाबत जागृती करण्यासाठी तो सवारी करत आहे. हे पाहून, अनेकांकडून त्याच्या या कामाचे कौतुक होत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीenvironmentवातावरण