शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारच ‘माळेगाव’चे नवे कारभारी; रंजनकुमार तावरे पराभूत, ९ उमेदवार विजयी घोषित
2
मनसे-उद्धवसेनेची संयुक्त पत्रकार परिषद; अरविंद सावंत, नितीन सरदेसाई हजर राहणार, चर्चांना उधाण
3
हेच पहायचे बाकी होते...! लॅपटॉपलाही चार्ज करणारा स्मार्टफोन भारतात लाँच; लेटेस्ट प्रोसेसर अन् किंमतही कमी, प्रश्नच मिटला...
4
राजा रघुवंशी हत्या प्रकरणात 'या' ५ गोष्टी अजूनही गायब! आरोपींपैकी कोणी केले महत्त्वाचे पुरावे नष्ट?
5
गाणी ऐकण्यापासून रोखताच मुलगा बनला राक्षस; जन्मदात्या आईलाच संपवले, त्यानंतर मृतदेह...
6
अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांची पत्नी आहे डॉक्टर, शाळेत शिकतानाच पडले प्रेमात, अशी आहे लव्हस्टोरी
7
दिग्गज फार्मा कंपनी १ शेअरवर देणार १६५ रुपयांचा बंपर डिविडेंड; कोणता आहे स्टॉक, काय आहे रेकॉर्ड डेट? चेक करा
8
ही AI मशीनगन चालवण्यासाठी माणसाची गरज नाही! स्वतःच शत्रूला ओळखणार अन् गोळ्याही घालणार
9
बापरे! इराणमधील ४०० किलो युरेनियम गायब; अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेन्सनी अखेर मान्य केले
10
Gautam Gambhir Jasprit Bumrah, IND vs ENG: जसप्रीत बुमराहबद्दल गौतम गंभीरने केलेल्या विधानामुळे वाढलं टीम इंडियाचे 'टेन्शन', आता पुढे काय?
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम गौरव मोरे लवकरच बांधणार लग्नगाठ? स्वतःच केला खुलासा, म्हणाला...
12
"भाजपा हा महिलांच्या सन्मानावर विश्वास ठेवणारा पक्ष"; कोंढरे प्रकरणावर चित्रा वाघ यांचे ट्विट
13
NASA मध्ये किती प्रकारच्या नोकऱ्या असतात? निवड कशी होते? पगार किती मिळतो? जाणून घ्या...
14
ना टेस्ला, ना सुझुकी...! जगात दर दिवशी १०० देशांत ७०० युनिट विकली जातेय ही कार..., भारतातही...
15
Axiom-4 Mission: अंतराळ स्थानकात राहण्यासाठी शुभांशू शुक्लांना किती पैसे मिळणार?
16
Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!
17
तीन जणांना फाशी, ७०० अटकेत, युद्धविरामानंतर इराणची मोसादच्या हेरांवर कठोर कारवाई
18
IND vs ENG: कसोटीत टीम इंडियाची खराब कामगिरी, ११ पैकी ७ सामने गमावले; गंभीरच्या प्रशिक्षणाबाबत प्रश्नचिन्ह
19
लिस्ट होताच शेअर विकण्यासाठी रांग; IPO नं पहिल्याच दिवशी करवलं नुकसान, ₹२०० वर आली किंमत
20
काऊंटडाऊन सुरू! शुभांशू शुक्लांसह अंतराळवीर स्पेसक्राफ्टमध्ये बसले, ४१ वर्षांनी दुसरा भारतीय...

रत्नागिरी : विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्यातून साकारल्या कलाकृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 18:02 IST

विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, स्वाध्याय, दैनंदिन अध्ययन यातून काहीवेळ बाहेर पडून स्वच्छंदपणे सृजनशीलतेला मोकळीक देता यावी, या हेतूने आबलोलीतील चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय प्रशालेच्या कला विभागातर्फे कलाशिक्षक स्वरुप केळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाडूच्या मातीपासून विविध कलाकृती साकारणे या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

ठळक मुद्देआबलोलीतील विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्यातून साकारल्या कलाकृतीचंद्रकांत बाईत प्रशालेच्या कला विभागातर्फे उपक्रम

आबलोली : विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, स्वाध्याय, दैनंदिन अध्ययन यातून काहीवेळ बाहेर पडून स्वच्छंदपणे सृजनशीलतेला मोकळीक देता यावी, या हेतूने आबलोलीतील चंद्रकांत बाईत माध्यमिक विद्यालय प्रशालेच्या कला विभागातर्फे कलाशिक्षक स्वरुप केळसकर यांच्या मार्गदर्शनाखाली शाडूच्या मातीपासून विविध कलाकृती साकारणे या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी पर्यावरणपूरक शाडूची माती आणि रंग वापरुन विद्यार्थ्यांनी आपल्या हस्तकौशल्यातून मातीच्या विविध कलाकृती साकारल्या. यावेळी आपल्या कलाकृतीला अधिक दर्जेदार बनवण्यासाठी प्रत्येक विद्यार्थी प्रयत्नशील होता.

गणपती कारखान्यातून माती आणणे, खडे बारीक करुन घेणे, माती मळणे आदी सर्व कामे विद्यार्थ्यांनी केली. विद्यार्थ्यांना मातीकाम करताना कोणत्याही प्रकारचे बंधन नसल्याने प्रत्येकाने आपल्या कल्पनेनुसार, आवडीनुसार कलाकृती बनवण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर आकर्षक रंगसंगतीने कलाकृतीला सजवले. यावेळी विद्यार्थ्यांनी इग्लू, हत्ती, मानवी मुखवटे, विविध फळे, विविध प्रकारची भांडी, मनोरे, फुले, घरांची प्रतिकृती आदी विविध कलाकृती साकारल्या. कलाशिक्षक स्वरुप केळसकर आणि सहभागी विद्यार्थी यांचे मुख्याध्यापक सी. डी. कुंभार, पर्यवेक्षक एम. आर. साळुंखे, शिक्षक, कर्मचारी यांनी कौतुक केले. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीWomenमहिला