शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी : बालिकेचा अपघाती मृत्यू; चालकावर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2018 14:27 IST

दापोली तालुक्यातील मुरुड येथील समुद्रकिनारी चारचाकी मागे घेताना तिचा धक्का लागून एक महलिा हातातील आठ महन्यिांच्या मुलीसह खाली पडली व यात या बालिकेला गाडीच्या मागील चाकाचा धक्का लागून या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. याप्रकरणी चारचाकीच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देबालिकेचा अपघाती मृत्यू दापोली पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल

दापोली : तालुक्यातील मुरुड येथील समुद्रकिनारी चारचाकी मागे घेताना तिचा धक्का लागून एक महलिा हातातील आठ महन्यिांच्या मुलीसह खाली पडली व यात या बालिकेला गाडीच्या मागील चाकाचा धक्का लागून या बालिकेचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली होती. याप्रकरणी चारचाकीच्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुणे येथील केशवनगर (मुंढवा) येथील सुजाता अतुल बनसोडे या आपली मुलगी अवनी (८ महिने) या आपल्या मुलीसह न शिवशाहीने आल्या होत्या तर त्यांचे पती दुचाकीने आले होते. दुचाकीने ते मुरुड येथील समुद्र्रकिनारी पर्यटनासाठी आले होते.

दुचाकी बाजूला ठेऊन अतुल बनसोडे मोबाईलवर बोलत बाजूला गेले असताना अचानक एक कार पाठीमागे येत असताना तिचा धक्का सुजाता यांना लागला. सुजाता व त्यांची मुलगी खाली पडली. यावेळी अवनीच्या डोक्यावरून गाडीचे चाक गेल्याने तिचा मृत्यू झाला.कारचे चालक अमित गिरीधर नखाते हे आपल्या कुटुंबयिांसह गाडी (एमएच ३६-एच८४६३) मुरुड येथे पर्यटनासाठी आले होते. गाडीच्या मागील काचेवर धूळ बसल्याने मागील काही दिसले नसल्याने हा अपघात घडल्याचे त्यांनी सांगतिले.

संशयित अमित नखाते यांच्यावर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास हर्णै पोलीस दूरक्षेत्राचे हेड कॉन्स्टेबल कांबळे करीत आहेत. केवळ आठ महिन्याच्या बालिकेचा अपघातात मृत्यू झाल्याने पोलिसांसह उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी भावूक झाले होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी