शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी अंशकालीन स्त्री-परिचरांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 15:12 IST

अंशकालिन स्त्री परिचरांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले़ या आंदोलनामध्ये जिल्हाभरातून शेकडो अंशकालीन स्त्री परिचर सहभागी झाल्या होत्या़

ठळक मुद्देरत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर परिचरांचा मोर्चा विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन

रत्नागिरी : अंशकालिन स्त्री परिचरांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले़ या आंदोलनामध्ये जिल्हाभरातून शेकडो अंशकालीन स्त्री परिचर सहभागी झाल्या होत्या़आजचे आंदोलन या संघटनेच्या राज्य संघटक डॉ़ सुरेखा पाटोळे आणि जिल्हाध्यक्षा मनाली कांबळे यांच्या नेतृत्त्वाखाली पार पडले़ जिल्हाभरातील अंशकालीन स्त्री-परिचरांची सन १९७१पासून उपकेंद्रांमध्ये महिना ३० रुपये मानधनावर नेमणूक करण्यात आली होती़ मात्र, या नेमणुकानंतर आरोग्य विभागाला या परिचरांचा विसर पडल्याचा आरोप संघटनेने केला आहे़.

केवळ काम करुन घेणे, बाळंतपण करणे, त्यांची स्वच्छता व उपकेंद्राची स्वच्छता, आरोग्य सेविकेबरोबर फिरती करणे, सहा राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सहभाग, पाणी नमुने घेणे आदी कामे करुन घेतली जातात़ एवढ्या मोठ्या प्रमाणात कामे करुन घेतली जात असतानाही केवळ १२०० रुपये मानधनावर त्यांची बोलवण केली जात आहे़अंशकालिन स्त्री परिचरांनी याविरोधात अनेकदा आवाज उठविला़ त्यानंतर आरोग्य विभागाने २ मे, २०१७ रोजी मिटिंग घेऊन ६००० रुपये मानधन मिळावे, अशी मागणी केली़ होती. त्याबाबतचा प्रस्तावही मंजूर करुन वित्त विभागाकडे पाठविण्यात आला होता़ परंतु हा प्रस्ताव गेले वर्षभर वित्त विभागाकडे धूळखात पडून आहे.

वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार विरोधी पक्षनेते असताना त्यांनीही स्वत: पगारवाढीसंदर्भात शासनाला निवेदन दिले होते़ मात्र, सत्तेत आल्यावर ते आता दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप या संघटनेने केला आहे़ त्याचबरोबर अंशकालीन स्त्री परिचर उद्या शुक्रवारपासून बेमुदत संपावर जाणार आहेत़

टॅग्स :govermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीRatnagiriरत्नागिरी