शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

ST Strike : प्रवाशांचे हाल, लांजा आगाराने सुरू केली खासगी बससेवा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2021 14:57 IST

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लांजा आगाराचे गेल्या चार दिवसांत २० लाखांचे नुकसान झाले आहे़  त्याचबरोबर प्रवाशांचे हाल होत आहेत. संपामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी लांजा आगाराने लांजा ते रत्नागिरी खासगी बससेवा सुरू केली आहे.

लांजा : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लांजा आगाराचे गेल्या चार दिवसांत २० लाखांचे नुकसान झाले आहे़  त्याचबरोबर प्रवाशांचे हाल होत आहेत  संपामुळे प्रवाशांचे हाल होऊ नयेत यासाठी लांजा आगाराने गुरुवारपासून लांजा ते रत्नागिरी खासगी बससेवा सुरू केली आहे.

लांजा येथे शासकीय व खासगी कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे या संपामुळे हाल होत आहेत. तसेच रत्नागिरी येथे कामाला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचीही परवड होत आहे़  एसटीचे प्रवासी कायमस्वरूपी टिकून रहावेत, तसेच प्रवाशांची परवड थांबावी यासाठी लांजा आगाराने रत्नागिरी - लांजा ते रत्नागिरी अशी खासगी सेवा सुरू केली आहे.

लांजा बसस्थानकात ही  बस उभी करून प्रवासी वाहतूक करण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. संपामुळे गाड्या बंद असल्याने शाळा, माध्यमिक शाळा, महाविद्यालयाला येणाऱ्या विद्यार्थ्यांचे हाल झाले़  ग्रामीण भागातून शहरात  येण्यासाठी कोणतेच वाहन नसल्याने विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात येता आलेले नाही. संप कधी मिटणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपRatnagiriरत्नागिरीEmployeeकर्मचारी