शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

रत्नागिरी : देखाव्यातून देशी गाय बचावचा संदेश, पराग जंगम यांची धडपड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 4:47 PM

संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव येथील पराग जंगम याने गणेशोत्सवानिमित्त आपल्या घरी देशी गायींचे महत्त्व सांगणारा देखावा साकारला आहे.

ठळक मुद्देदेखाव्यातून देशी गाय बचावचा संदेश, पराग जंगम यांची धडपडसंगमेश्वर तालुक्यातील पाटगावच्या गणेशोत्सवातील देखावा आकर्षण

देवरुख : एकेकाळी देशी गायींच्या दुधाने समृध्द असणाऱ्या आपल्या देशात सध्या मात्र देशी गायींचे दूध मिळणे कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे सध्या देशी गाय बचाव ही मोहीम विविध ठिकाणी राबविली जात आहे.

या पार्श्वभूमीवर संगमेश्वर तालुक्यातील पाटगाव येथील पराग जंगम याने गणेशोत्सवानिमित्त आपल्या घरी देशी गायींचे महत्त्व सांगणारा देखावा साकारला आहे.कोकणात घरोघरी साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात विविध प्रकारचे आकर्षक देखावे साकारले जातात. गणेशोत्सवाच्या आठवडाभर आधीपासूनच काही हौशी गणेशभक्त हे देखावे तयार करण्याचे काम करत असतात.

धार्मिक, पर्यावरणपूरक तसेच प्रबोधनात्मक विषय या देखाव्यांतून अनेकजण मांडत असतात. अशाच प्रकारचा देखावा तालुक्यातील पाटगाव येथील पराग जंगम याने वडील प्रकाश जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली यावर्षी साकारला आहे. गणेशोत्सवापूर्वी आठवडाभर अगोदरपासूनच पराग हा देखावा साकारण्यासाठी मेहनत घेत होता.देशी गायी बचाव हा विषय घेऊन पराग याने आपल्या घरी देशी गायींचे धार्मिक व वैज्ञानिक महत्त्व पटवून देणारा देखावा साकारताना कागद व पुठ्याचा वापर केला आहे. त्याद्वारे विशेष माहिती देणारे फलक व चित्रे या देखाव्यात मांडली आहेत. त्या

चबरोबर देशी गायींचे महत्त्व सांगणारा आॅडिओही यामध्ये लावण्यात आला आहे. परागने साकारलेला हा आगळावेगळा प्रबोधनात्मक देखावा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.पराग हा इलेक्ट्रीशन म्हणून काम करतो. आपल्या कामातून वेळ काढत त्याने यावर्षी हा प्रबोधनात्मक विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. देशी (गावठी) गायींचे दूध, तूप, गोमूत्र हे आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

या गायींचे संगोपन व संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. पोस्टर्स व आॅडिओद्वारे देशी गायींचे महत्त्व जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला असल्याचे पराग याने सांगितले.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Ratnagiriरत्नागिरी