शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियान : देवरूखात साकारणार सेंद्रीय खत निर्मिती प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2020 13:28 IST

यामुळे एका माणसाची बचत होणार आहे. नूतन गाड्या प्रत्यक्षात दाखल झाल्या आहेत. ओला कचरा, सुका कचरा व घातक कचरा अशा तीन प्रकारात कचरा घेतला जाणार आहे. नागरिकांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

ठळक मुद्दे- नवीन घंटागाड्या दाखल झाल्याने कचऱ्याचा प्रश्न मार्गी लागणार - नागरिकांना आवाहन

देवरूख : देवरूख नगरपंचायतीला स्वच्छ भारत अभियानांतर्गत ३ घंटागाड्या उपलब्ध झाल्या असून, गाड्या देवरूख शहरात दाखल झाल्या आहेत. ही वाहने २६ जानेवारीपासून नागरिकांच्या सेवेत दाखल झाल्यामुळे देवरूखच्या कचºयाचा प्रश्न मार्गी लागण्यास हातभार लागला आहे. या कचºयावर प्रक्रिया करून सेंद्रीय खत निर्मितीचा प्रकल्प देवरूख नगरपंचायतीतर्फे लवकरच साकारला जाणार आहे.देवरूख शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी नगरपंचायतीमार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. शहरातून कचरा गोळा करण्याठी सध्या ४ घंटागाड्या व १ ट्रॅक्टर कार्यरत आहे. शहराचा विचार करता या वाहनांची संख्या अपुरी पडत होती. हीच गरज ओळखून देवरूख नगर पंचायत प्रशासनाने १८ लाख रूपये कि मतीची तीन वाहने खरेदी केली आहेत. ही वाहने देवरूखनगरीत दाखल झाली आहेत.नवीन घंटागाडीची कचरा वाहून नेण्याची क्षमता एक टन इतकी आहे. गाडीतील कचरा हायड्रोलिक पध्दतीने बाहेर टाकला जातो. यामुळे एका माणसाची बचत होणार आहे. नूतन गाड्या प्रत्यक्षात दाखल झाल्या आहेत. ओला कचरा, सुका कचरा व घातक कचरा अशा तीन प्रकारात कचरा घेतला जाणार आहे. नागरिकांनी या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. 

८५ लाखांच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पांतर्गत ३ घंटागाड्या, ५ हजार स्वेकर फुटाची बंदिस्त इमारत, एक शेडर मशीन, एक बेलिंग मशीन, क्रशिंग मशिन, वेविंग मशीन, ९ कंपोस्ट पीठ, पशुकार्ट मंजूर झाले आहे.- मृणाल शेट्ये, नगराध्यक्ष

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान