शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कणेरीत जुगार खेळताना पाचजणांविरुध्द कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2019 16:40 IST

राजापूर : राजापूर पोलीसांनी तालुक्यातील कणेरी गावात जुगार खेळताना पाच जणांविरुध्द कारवाई करताना त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलीसांनी ...

ठळक मुद्देकणेरीत जुगार खेळताना पाचजणांविरुध्द कारवाईपाच जणांमध्ये एक जण स्थानिक लोकप्रतिनिधी ?

राजापूर : राजापूर पोलीसांनी तालुक्यातील कणेरी गावात जुगार खेळताना पाच जणांविरुध्द कारवाई करताना त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.पोलीसांनी टाकलेल्या धाडीत २ हजार ९२० रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या धडक मोहीमेमुळे तालुक्यातील अनधिकृत व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे. तालुक्यातील कणेरी गावी जुगाराचा डाव चालतो, अशी माहिती राजापूर पोलीसांना मिळताच राजापूरचे पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीसांनी गुरुवार दिनांक २१ मार्चला सायंकाळी सहाच्या दरम्यान कणेरी येथे धाड टाकली.

त्यावेळी एका ठिकाणी मोकळ्या जागेतील मांडवामध्ये जुगाराचा खेळ सुरु होता. त्यावेळी पोलीसांनी संतोष सुर्यकांत दुधवडकर (४४), महेश सोनु कणेरे (४०), प्रज्ञेश चंद्रकांत बावकर (२४), सुहास मुरलीधर शिरवडकर (५५), संतोष गंगाराम साळवी (५१) अशा एकूण पाचजणांना अटक केली असून त्यांच्याविरुध्द कारवाई केली आहे.पोलीसांनी केलेल्या या कारवाईत सुमारे २हजार ९१० रुपये जप्त केले आहेत. त्यामध्ये ५०० रुपयांच्या तीन नोटा, दोनशे रुपयांच्या २, १०० रुपयांच्या ८, ५० रुपयांच्या ३, २० रुपयांच्या ५ व १० रुपयांच्या २ नोटा असा नोटांचा तपशील आहे.पोलीसांनी गुन्हा दाखल केलेल्या पाच जणांमध्ये एक जण स्थानिक लोकप्रतिनिधी असल्याची जोरदार चर्चा कणेरी परिसरात सुरु आहे. याप्रकरणी राजापुर पोलीसांनी पाचही जणांविरुध्द गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. बी. जाधव अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRatnagiriरत्नागिरी