शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

Monsoon सुरू, पावसाची जिल्ह्यात जोरदार सलामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2021 16:13 IST

Monsoon Rain Ratnagiri : मान्सूनच्या पावसाला सुरूवात झाली असून मंगळवारपासून पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. सोमवार रात्रीपासूनच पावसाची फटकेबाजी सुरू आहे.

ठळक मुद्देमान्सूनच्या पावसाला सुरूवातपावसाची जिल्ह्यात जोरदार सलामी

रत्नागिरी : मान्सूनच्या पावसाला सुरूवात झाली असून मंगळवारपासून पावसाला जोरदार सुरूवात झाली आहे. सोमवार रात्रीपासूनच पावसाची फटकेबाजी सुरू आहे.जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने दोन दिवस आधीच आगमन केले आहे. दर वर्षी साधारणत: ७ जूनपासून पावसाला प्रारंभ होतो. मात्र, गेल्या पाच - सहा वर्षांपासून पावसाच्या आगमनात अनियमितता आली आहे. यावर्षी पाऊस सरासरीपेक्षा अधिक पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.गेल्यावर्षी ३ जून रोजी रोजी झालेल्या निसर्ग, चक्री वादळाच्या प्रभावाने जिल्ह्यात चार दिवस पाउस पडत होता, त्यानंतर तो नियमित झाला होता. यावर्षीही १६ मे रोजी तौक्ते वादळाच्या प्रभावाने जिल्ह्यात अनेक भागात अतिवृष्टी झाली. त्यातच अधुनमधून पाऊस सुरू होताच. यावर्षी ३१ मे ला मान्सून केरळात आल्यानंतर दहा दिवसांत तो कोकणात येइल, असा अंदाज असतानाच ६ जूनलाच मान्सून कोकणात दाखल झाला आहे.सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोर घेतला आहे. मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत मुसळधार पाउस पडत होता. त्यानंतर काही वेळ उघडीप होती. या कालावधीत सूर्यदर्शनही झाले. त्यानंतर दुपारी पुन्हा पावसाने संततधारेने बरसण्यास सुरूवात केली आहे.कोकणात १० जूनपासून पुढे पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. त्यामुळे यावर्षी पावसाची सुरूवातीपासूनच जोरदार सलामी सुरू झाली असल्याचे दिसू लागले आहे. 

टॅग्स :Monsoon Specialमानसून स्पेशलRainपाऊसRatnagiriरत्नागिरी