शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

चाकरमान्यांची वाहतूक कोंडी टळणार! अखेर वाशिष्ठी नदीवरील नवा पूल वाहतुकीसाठी खुला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 14:44 IST

Chiplun News : गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात येणार असून,  मुंबई - गोवा महामार्गावरील हा महत्त्वाचा असलेला नवा पूल सुरू करण्याच्या दृष्टीने गेले काही दिवस युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते.

चिपळूण - चिपळुणात आलेल्या महापुरामुळे वाशिष्ठी नदीवरील जुन्या पुलाचा काही ‌भाग ढासळला होता. त्यामुळे वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. या मार्गावरून सध्या वाहतूक सुरू असली तरी लवकरात लवकर नव्याने बांधण्यात आलेल्या पुलावरून वाहतूक सुरू करावी अशी मागणी होती. अखेर ४ सप्टेंबरपासून नवीन पूल वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला.

खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव, आदींनी यासाठी पाठपुरावा सुरू केला होता. गणेशोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर चाकरमानी कोकणात येणार असून,  मुंबई - गोवा महामार्गावरील हा महत्त्वाचा असलेला नवा पूल सुरु करण्याच्या दृष्टीने गेले काही दिवस युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. अखेरीस त्याला यश आले असून, आज खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, आमदार भास्कर जाधव, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, माजी आमदार सदानंद चव्हाण, शौकत मुकादम यांच्या उपस्थितीत या पुलाचा शुभारंभ करण्यात आला. 

टॅग्स :Chiplunचिपळुणchiplun floodचिपळूणला महापुराचा वेढाRatnagiriरत्नागिरी