शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

मामाच्या खुनप्रकरणी भाच्याला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 15:23 IST

Court Chiplun Ratnagiri : चिपळूण तालुक्यातील कळकवणे येथे जुलै २०१७ मध्ये मामाचा त्याच्याच भाच्याने खून केल्याचा खळबळजनक प्रकार घडला होता. याप्रकरणी भाचा विनोद बाबा सकपाळ (३४, रा. कळकवणे ) याला गुरुवारी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.

ठळक मुद्देमामाच्या खुनप्रकरणी भाच्याला जन्मठेप चिपळूण - कळवणे येथील घटना

चिपळूण : तालुक्यातील कळकवणे येथे जुलै २०१७ मध्ये मामाचा त्याच्याच भाच्याने खून केल्याचा खळबळजनक प्रकार घडला होता. याप्रकरणी भाचा विनोद बाबा सकपाळ (३४, रा. कळकवणे ) याला गुरुवारी येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड सुनावला आहे.तालुक्यातील कादवड येथील जगन्नाथ बाबू चव्हाण (७०) हे आपल्या भाच्याकडे कळकवणे येथे राहण्यासाठी गेले होते. अशातच विनोद सकपाळ याने त्यांना मारहाण केली होती. त्याने हा प्रकार आपल्या मित्रालाही सांगितला होता. त्यानंतर त्याने २ जुलै २०१७ रोजी जगन्नाथ चव्हाण यांना पुन्हा मारहाण करून त्यांचा खून केला. खून केल्यानंतर त्याने त्यांना रिक्षाने कादवड येथे नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिक्षा व्यावसायिकाच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला होता.याप्रकरणी अलोरे येथील स्थानकात गुन्हा दाखल झाल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक निशा जाधव यांनी या प्रकरणाचा कसून तपास केला. तसेच या प्रकरणी विनोद सकपाळ याचा मित्र, रिक्षा व्यावसायिक यांच्यासह बारा साक्षीदार होते. विनोद सकपाळ हा खुनशी प्रवृत्तीचा असल्याचे उघड झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश एन. एस. मुमीन यांनी त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

याशिवाय १० हजार रुपये दंड व न भरल्यास सहा महिने कारावास होणार आहे. यावेळी अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील प्रफुल्ल साळवी यांनी मयताच्यावतीने बाजू मांडली, तर कोर्ट पैरवी म्हणून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस. जी. जाधव यांनी काम पाहिले. 

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरी