शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

नवरात्रोत्सवास सर्वत्र प्रारंभ, निर्बंध तरी उत्साह कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2020 18:17 IST

अश्विन शुध्द प्रतिपदेला अर्थात् नवरात्रोत्सवास शनिवारपासून सर्वत्र प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी ३६४ दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने नवरोत्सव शांततेत व साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. नवरात्रोत्सवावर निर्बंध घालण्यात आले असले तरी उत्साह कायम आहे.

ठळक मुद्देनवरात्रोत्सवास सर्वत्र प्रारंभ, निर्बंध तरी उत्साह कायमजिल्ह्यात ठिकठिकाणी ३६४ दुर्गामातेची प्रतिष्ठापना

रत्नागिरी : अश्विन शुध्द प्रतिपदेला अर्थात् नवरात्रोत्सवास शनिवारपासून सर्वत्र प्रारंभ झाला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी ३६४ दुर्गामातेची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने नवरोत्सव शांततेत व साधेपणाने साजरा करण्यात येत आहे. नवरात्रोत्सवावर निर्बंध घालण्यात आले असले तरी उत्साह कायम आहे.नवरात्रोत्सवातही कोरोनाचे विघ्न आले असून, मंदिरात गर्दी टाळण्यासाठी सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. केवळ मंदिरांमध्ये धार्मिक विधी करण्यात येणार आहेत. राजापूर तालुक्यातील आडिवरे, रत्नागिरीतील भगवती मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आली आहेत. सकाळच्या वेळेत केवळ धार्मिक विधीसाठी मोजके लोक उपस्थित होते.नवरात्रोत्सवामध्ये नऊ दिवस केवळ धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन यावर्षी करण्यात आले असून तेही मोजक्याच व्यक्तींच्या उपस्थितीत पार पाडले जाणार आहेत. जिल्ह्यात ९२ ठिकाणी देवीच्या फोटोंचे पूजन करण्यात आले. ३७ हजार ५५९ ठिकाणी खाजगी तर २४९ ठिकाणी सार्वजनिक घटस्थापना करण्यात आली आहे. जिल्ह्यात यावर्षी ३६४ ठिकाणी दुर्गामातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.यावर्षी मिरवणुका, म्युझिक सिस्टिमला बंदी असल्याने कोणताही गाजावाजा उत्सवात नाही. शिवाय प्रतिष्ठापनेसाठीही मोजके भाविक उपस्थित होते. भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत असताना, मंडपात सॅनिटायझर उपलब्ध करून ठेवण्यात आले असून, मंडपात प्रवेश करणाऱ्यांसाठी मास्क सक्तीचा आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याची सूचना करण्यात येत आहे.

टॅग्स :Navratriनवरात्रीRatnagiriरत्नागिरी