शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीत महिलांसाठी मशिदीचे दार उघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 06:55 IST

मुस्लीम धर्मातील पाच मुख्य तत्त्वांपैकी एक म्हणजे नमाज. पाच वेळचा नमाज सर्वांसाठी अनिवार्य आहे. महिलांना घरीच नमाज अदा करावा लागतो.

- मेहरून नाकाडेरत्नागिरी - मुस्लीम धर्मातील पाच मुख्य तत्त्वांपैकी एक म्हणजे नमाज. पाच वेळचा नमाज सर्वांसाठी अनिवार्य आहे. महिलांना घरीच नमाज अदा करावा लागतो. पण या पारंपरिक प्रथेला छेद देत शहरातील सर्वात जुन्या १०० वर्षे पूर्ण केलेल्या परकार मशिदीने खास महिलांसाठी नमाजासाठी विशेष कक्ष उभारला आहे. जिल्ह्यातील हा पहिलाच उपक्रम आहे.५० महिलांना एकाचवेळी नमाज पढण्याची येथे सुविधा असून स्वतंत्र विश्राम कक्षही सुरू करण्यात आला आहे. संपूर्ण देशात महिलांसाठी मशिदीमध्ये जागा उपलब्ध करून देण्यात परकार मशीद कमिटीने महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.जमातुल मुस्लिमीन रत्नागिरी बाजारपेठचे अध्यक्ष शकील मुर्तूझा, सचिव एजाज सुभेदार व सर्व कार्यकारिणीने महिलांसाठी मशिदीलगतच विशेष अद्यावत कक्ष उभारण्याचा निर्णय घेतला. येथे नमाजापूर्वी वजू करण्यासाठी वजूखाना उभारला आहे. एकाचवेळी सहा महिला वजू करू शकतात. त्यानंतर नमाज अदा केला जावू शकतो. बाहेरगावाहून येणाऱ्या महिलांना डबे खाण्यासाठीही सुविधा आहे.मशिद भेटीतून देणार ‘भाईचाºयाची’ शिकवणपुणे : बंधुभाव - भाईचारा फाऊंडेशनच्यावतीने मशीद भेटीचा उपक्रम हाती घेण्यात आला असून या माध्यमातून सर्वांना ‘भाईचाºयाची’ शिकवण येत्या शुक्रवारपासून देण्यात येणार आहे. फाउंडेशनचे सचिव यासीन शेख म्हणाले, नागरिकांच्या मनात मशिदीविषयक कुतुहलाबरोबरच अनेक स्वरुपाचे गैरसमज देखील आहेत. ते दूर करण्याकरिता या उपक्रमाला सुरुवात होणार आहे. शहरातील महर्षीनगर व कौसरबाग येथील मशिदीला नागरिकांना भेट देता येणार आहे.

टॅग्स :MosqueमशिदRatnagiriरत्नागिरी