शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चीनच्या सीमेपेक्षा अधिक पोलिस बारसूत, खासदार विनायक राऊतांची सरकारवर टीका

By मनोज मुळ्ये | Updated: April 26, 2023 15:19 IST

शिंदे सरकार दडपशाहीने रिफायनरी प्रकल्प रेटून नेण्याचे काम करत असल्याचा केला आरोप

राजापूर : चीनच्या सीमेवर नाहीत, इतक्या पोलिसांची छावणी भूमिपुत्रांचा आवाज दाबण्यासाठी बारसूमध्ये तैनात करण्यात आली आहे आणि दमनशाहीने रिफायनरी प्रकल्प रेटून नेण्याचे काम शिंदे सरकार करत आहे, असा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला.बुधवारी त्यांनी बारसू येथे जमलेल्या ग्रामस्थांची भेट घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री आणि स्थानिक पोलिसांवर कडाडून टीका केली. पोलिसी बळावर भूमिपुत्रांचा आवाज दाबून टाकायचा सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.भेटीसाठी वेळ मागणाऱ्या रिफायनरी विरोधी संघटनेच्या निवेदनला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांनी केराची टोपली दाखवली असल्याचेही ते म्हणाले. २०२१ साली उदय सामंत यांनी रिफायनरीला विरोध केला होता. आता तेच यासाठी पुढाकार घेत आहेत. मोठे प्रकल्प ते गुजरातला पाठवतात, असा आरोपही त्यांनी केला. २०२४ नंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार  येईल, असेही त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीNanar Refineryनाणार तेल शुद्धिकरण प्रकल्पVinayak Rautविनायक राऊत Policeपोलिस