शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आल्यावर मनसेची सेटींग सुरू; खासदार विनायक राऊत यांचा आरोप

By मनोज मुळ्ये | Updated: March 20, 2024 15:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोणतीही निवडणूक आली की मनसेचे कोणा ना कोणासोबत सेटींग सुरू होते. तसे ते आता ...

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : कोणतीही निवडणूक आली की मनसेचे कोणा ना कोणासोबत सेटींग सुरू होते. तसे ते आता भाजपकडे गेले आहेत. पण या निवडणुकीत त्यांचे पानिपत होईल, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सचिव, खासदार विनायक राऊत यांनी केली.

रत्नागिरीत प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मनसेसह भाजपवरही टीका केली. खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती यावर आपला सदस्य निवडून यावा, अशी मनसे प्रमुखांची मानसिकता आतापर्यंत कधीही दिसलेली नाही. निवडणूक आली की ते कोणा ना कोणासोबत सेटींग करतात. केवळ उद्धव ठाकरे यांचा द्वेष करुन त्यांना टक्कर देण्यासाठीच ते भाजपसोबत गेले आहेत. पण लोक त्यांना ओळखून आहेत आणि या निवडणुकीत त्यांचे पानिपत होईल, असे राऊत यांनी सांगितले.

भाजपला आता कसलीच गॅरेंटी वाटत नसल्याने ते इकडच्या तिकडच्या लोकांना गोळा करुन आपली पाेळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. महाविकास आघाडीमधील जागा वाटप अंतिम होत आले आहे. केवळ एकदोन जागांबाबतच चर्चा सुरू आहे. बाकी जागा निश्चित झाल्या आहेत. त्यात कोणतीही अडचण नाही, असेही खासदार राऊत यांनी सांगितले.

टॅग्स :Vinayak Rautविनायक राऊत MNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४