शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांची कोविड केअर सेंटरला अचानक भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 11:54 IST

राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी रत्नागिरी येथील एका कोविड केअर सेंटरला अचानक भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

ठळक मुद्देआरोग्य राज्यमंत्री यड्रावकर यांची कोविड केअर सेंटरला अचानक भेटरुग्ण आणि वैद्यकीय अधिकारी यांच्याशी साधला संवाद

रत्नागिरी : राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी रत्नागिरी येथील एका कोविड केअर सेंटरला अचानक भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.

उपचार घेणाऱ्या रुग्णांशी विचारपूस करीत संवाद साधला, यावेळी आरोग्य अधिकारी यांच्याकडून कोविड सेंटरमध्ये मिळत असलेल्या व दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांची माहिती घेतली.राज्यमंत्री यड्रावकर हे कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर १ ऑक्टोबरपासून रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ते जिल्ह्यातील विविध कोविड केअर केंद्रांना भेटी देणार आहेत. तसेच त्यासंदर्भात आरोग्य विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाचा आढावा घेणार आहेत.रत्नागिरीत येत असताना गुरुवारी रात्री कुवारबाव येथील डॉ. बाबासाहेब आंबडेकर सामाजिक न्याय भवनमधील कोविड केअर सेंटरला प्रत्यक्ष भेट दिली. येथील ७३ कोरोनाबाधित रुग्णांची आरोग्यविषयक चौकशी करीत काही रुग्णांशी संवाद साधला. त्यानंतर शासकीय विश्रामगृह येथे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कोविड विषयक परिस्थितीची माहिती घेतली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRatnagiriरत्नागिरी