शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांची शुक्रवारी रत्नागिरीमध्ये बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 16:53 IST

कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता हे कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना प्राधान्य देत नसल्याने त्या निषेधार्थ रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधील रेल्वे प्रकल्पग्रस्तांची एक बैठक शुक्रवारी रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या तीनही जिल्ह्यातील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन छेडण्याचा निर्णय या बैठकीत घेतला जाणार आहे.

ठळक मुद्देतीन जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त एकवटणार आंदोलन छेडण्याचा निर्णय या बैठकीत प्रकल्पग्रस्त घेणार कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी आंदोलन

रत्नागिरी , दि. १८ :  कोकण रेल्वे व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता हे कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांना प्राधान्य देत नसल्याने त्या निषेधार्थ रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधील रेल्वे प्रकल्पग्रस्तांची एक बैठक शुक्रवारी रत्नागिरीमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या तीनही जिल्ह्यातील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन छेडण्याचा निर्णय या बैठकीत घेतला जाणार आहे.

कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यासाठी वारंवार निवेदने देण्यात आली आहेत. आंदोलनेही करण्यात आली आहेत. मात्र संजय गुप्ता यांनी त्याकडे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे आता आंदोलन तीव्र करण्याचा विचार प्रकल्पग्रस्त करत आहेत.

त्यासाठीच शुक्रवार २0 रोजी रत्नागिरीतील शासकीय रूग्णालयाशेजारील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सकाळी ११.३0 वाजता रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रागयड जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांची बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला राजकीय पक्षांचे प्रतिनिधीही उपस्थित राहणार आहेत.

कोकण रेल्वेच्या सर्व प्रकल्पग्रस्तांनी ह्या सभेला बहुसंख्येने उपस्थित राहून कोकण रेल्वे प्रशासन व केंद्र सरकारच्या आडमुठ्या धोरणांच्याविरोधात निषेध नोंदवण्यासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन कृती समितीकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :Konkan Railwayकोकण रेल्वेkonkanकोकण