शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी भाजीमार्केट परिसरातील अनेक घरातून पाणी शिरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 12:08 IST

Rain Ratnagiri : रत्नागिरी शहरातील भाजी मार्केट मागील मुजावर कंपाऊंड येथील अनेक घरातून पावसाचे पाणी शिरले आहे. मच्छिमार्केट जवळून वाहणाऱ्या प्रवाहाने आपला मार्ग बदलला आहे. नगरपालिकेने नाले सफाई न केल्याने ही समस्या उद्भवल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. अचानक पावसाचे पाणी घरात शिरल्याने येथील नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

ठळक मुद्देरत्नागिरी भाजीमार्केट परिसरातील अनेक घरातून पाणी शिरलेचांदेराई परिसरात मुसळधार पाऊस ,नदीच्या पाणी पातळीत वाढ

रत्नागिरी : शहरातील भाजी मार्केट मागील मुजावर कंपाऊंड येथील अनेक घरातून पावसाचे पाणी शिरले आहे. मच्छिमार्केट जवळून वाहणाऱ्या प्रवाहाने आपला मार्ग बदलला आहे. नगरपालिकेने नाले सफाई न केल्याने ही समस्या उद्भवल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे. अचानक पावसाचे पाणी घरात शिरल्याने येथील नागरिकांची तारांबळ उडाली आहे.

चांदेराई परिसरात मुसळधार पाऊस ,नदीच्या पाणी पातळीत वाढगेल्या तीन तासांपासून चांदेराई परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे अद्याप पुलापर्यंत पाणी आले नसले तरी असा पाऊस कोसळत राहिला तर केव्हाही पाणी पुलावर येऊ शकते व बाजारपेठेत पाणी भरू शकते त्यामुळे बाजारपेठेतील दुकानदारानीआपल्या दुकानातील माल हलवण्यास सुरुवात केली आहे मात्र पोलीस पाटील वगळता शासकीय यंत्रणेपैकी कोणीही तिथे नसल्याचे कळते.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी