शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मंडणगड नगर पंचायत प्रभागांचे आरक्षण जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 13:28 IST

mandangad, nagrpanchyat, elecation, ratnagirinews मंडणगड नगर पंचायतीच्या २०२० - २१मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी प्रभाग आरक्षण सोडत प्रांताधिकारी शरद पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी काढण्यात आली. त्यानुसार आता इच्छुक उमेदवारांनी आपापली आखणी सुरू केली आहे.

ठळक मुद्दे निवडणुकीचे बिगुल वाजले आरक्षण निश्चितीनंतर इच्छुकांकडून आखणी सुरू

मंडणगड : मंडणगड नगर पंचायतीच्या २०२० - २१मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी प्रभाग आरक्षण सोडत प्रांताधिकारी शरद पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी काढण्यात आली. त्यानुसार आता इच्छुक उमेदवारांनी आपापली आखणी सुरू केली आहे.कार्यक्रमाला तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, मुख्याधिकारी वैभव साबळे, यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते. सन २०१५ च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळी निर्धारित झालेले प्रभाग क्रमांक बदलण्याबरोबर जुने आरक्षणही रोटेशन पध्दतीने चिठ्या टाकून काढण्यात आले.प्रभाग क्रमांक १ आदर्श नगर - सर्वसाधारण महिला, प्रभाग २ बोरीचा माळ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग ३ केशवशेठ लेंडे नगर - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, प्रभाग ४ शिवाजीनगर - सर्वसाधारण, प्रभाग ५ साई नगर -सर्वसाधारण, प्रभाग ६ दुर्गवाडी २ - नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला, प्रभाग ७ सापडेवाडी - सर्वसाधारण, प्रभाग ८ - दुर्गवाडी १ - सर्वसाधारण महिला, प्रभाग ९ भेकतवाडी- सर्वसाधारण महिला, प्रभाग १० कोंझर - नागरिकांचा मागास प्रवर्ग खुला, प्रभाग क्रमांक ११ धनगरवाडी - सर्वसाधारण, प्रभाग १२ तुरेवाडी, कुंभारवाडी - सर्वसाधारण महिला, प्रभाग १३ बौध्दवाडी १ - सर्वसाधारण महिला, प्रभाग १४ बौध्दवाडी २ - अनुसुचित जाती महिला राखीव, प्रभाग १५ गांधी चौक २ - सर्वसाधारण, प्रभाग १६ गांधी चौक १ - सर्वसाधारण, प्रभाग १७ तुरेवाडी, सोनारवाडी - नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव. प्रभाग आरक्षण सोडतीवर आक्षेप नोंदवण्यासाठी १८ नोव्हेंबर २०२० रोजीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.महिलांकरिता एकूण ९ प्रभाग आरक्षितआरक्षणामध्ये सर्वसाधारण महिला प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक १, ८, ९, १२, १३ हे पाच प्रभाग आरक्षित झाले आहेत. नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव प्रवर्गाकरिता प्रभाग क्रमांक २, ३, १७ हे तीन प्रभाग आरक्षित झाले आहेत. अनुसुचित जाती महिलांकरिता प्रभाग क्रमांक १४ आरक्षित झाला आहे. 

टॅग्स :ElectionनिवडणूकMuncipal Corporationनगर पालिकाRatnagiriरत्नागिरी