शहरं
Join us  
Trending Stories
1
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
2
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
3
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
4
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
5
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
6
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
7
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
8
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
9
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
10
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
11
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
12
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
13
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
14
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
15
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
16
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
17
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
18
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
19
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
20
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!

महावितरण आॅनलाईन वीजबिल सेवा सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2018 14:35 IST

महावितरणच्या मुंबई मुख्यालयातील मुख्य सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे विस्कळीत झालेली महावितरणची आॅनलाईन वीजबिल भरणा सेवा पुन्हा सुरळीत झाली आहे. दरम्यान या कालावधीत ज्या ग्राहकांसाठी तत्पर देय दिनांक किंवा अंतिम देय भरणा दिनांक ची मुदत संपली आहे. अशा ग्राहकांसाठी मुदत वाढविण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमहावितरण आॅनलाईन वीजबिल सेवा सुरळीतग्राहकांसाठी मुदत वाढविण्यात येणार

रत्नागिरी : महावितरणच्यामुंबई मुख्यालयातील मुख्य सर्व्हरमध्ये बिघाड झाल्यामुळे विस्कळीत झालेली महावितरणची आॅनलाईन वीजबिल भरणा सेवा पुन्हा सुरळीत झाली आहे. दरम्यान या कालावधीत ज्या ग्राहकांसाठी तत्पर देय दिनांक किंवा अंतिम देय भरणा दिनांक ची मुदत संपली आहे. अशा ग्राहकांसाठी मुदत वाढविण्यात येणार आहे.महावितरणच्या मुख्य सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने ८ सप्टेंबरपासून ग्राहकांना आॅनलाईन वीजबिल भरणा करण्यात अडचणी येत होत्या. हा तांत्रिक बिघाड दुरूस्त करण्यात आला असून, वीजग्राहकांना नेहमीप्रमाणे महावितरणचे संकेतस्थळ, मोबाईल अ‍ॅप व इतर आॅनलाईन सेवाद्वारे वीजबिल भरता येईल.

सर्व्हर बंद असल्याच्या काळात ज्या ग्राहकांची गैरसोय झाली आहे, त्याबाबत महावितरणने दिलगिरी व्यक्त केली असून, सर्व्हर बंदच्या काळात ज्या वीजग्राहकांना वीजबिल भरता आले नाही, त्यांची देय दिनांक वाढविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :mahavitaranमहावितरणRatnagiriरत्नागिरीMumbaiमुंबई