शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कोट येथे वटवृक्ष कोसळून शिवसेना शाखेचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2019 17:43 IST

कोट बसस्टॉप येथील जुनाट वटवृक्ष गुरुवारी दुपारी जोरदार पडलेल्या पावसाने शिवसेना शाखेवर कोसळल्याने शाखेचे पत्रे फुटून मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्देकोट येथे वटवृक्ष कोसळून शिवसेना शाखेचे नुकसानपंचनामा करून ८ हजाराचे नुकसान झाल्याचे नमूद

लांजा : कोट बसस्टॉप येथील जुनाट वटवृक्ष गुरुवारी दुपारी जोरदार पडलेल्या पावसाने शिवसेना शाखेवर कोसळल्याने शाखेचे पत्रे फुटून मोठे नुकसान झाले आहे.कोट बस थांब्यावर शिवसेनेची शाखा बांधण्यात आली आहे. शाखेजवळच जूनाट वटवृक्ष गेली अनेक वर्षे दिमाखात उभा होता. गेली दोन ते तीन दिवस कोसळणाऱ्या पाऊस व आलेल्या वाऱ्याने जुनाट वटवृक्ष गुरुवारी दुपारी १ वाजता शिवसेना शाखेवर पडल्याने जवळपास १० पत्रे फुटले.कोट शाखेच्या आसऱ्याला गाडीची वाट पाहत बसलेले प्रवासी मोठ्या प्रमाणात याठिकाणी असतात. हा वटवृक्ष पडला, त्यावेळी येथील गाडी येऊन गेल्याने येथे प्रवासी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. कोट तलाठी रामचंद्र्र गोरे यांनी पंचनामा करून ८ हजाराचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.

टॅग्स :RainपाऊसRatnagiriरत्नागिरी