शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

लोकमान्य टिळक स्मारक अद्याप बंदच, पर्यटकांना बाहेरूनच दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 17:31 IST

Tilak Smarak Mandir Ratnagiri- कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित केल्यापासून शहरातील लोकमान्य टिळक जन्मस्थान अद्याप बंद आहे. पर्यटकांसाठी मंदिरे खुली करण्यात आली, आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, लोकमान्य टिळक स्मारक खुले करण्यात आलेले नाही. त्यामुळे पर्यटकांना बाहेरूनच स्मारकाचे दर्शन घेऊन माघारी फिरावे लागत आहे.

ठळक मुद्देलोकमान्य टिळक स्मारक अद्याप बंदचटिळक स्मारकाची दुरवस्था, पर्यटकांना बाहेरूनच दर्शन

रत्नागिरी : कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित केल्यापासून शहरातील लोकमान्य टिळक जन्मस्थान अद्याप बंद आहे. पर्यटकांसाठी मंदिरे खुली करण्यात आली, आंतरजिल्हा, आंतरराज्य वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, लोकमान्य टिळक स्मारक खुले करण्यात आलेले नाही. त्यामुळे पर्यटकांना बाहेरूनच स्मारकाचे दर्शन घेऊन माघारी फिरावे लागत आहे.जिल्ह्यात देश-विदेशातून येणाऱ्या पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. रत्नागिरीसह गणपतीपुळे, पावस येथे पर्यटक भेटी देत असतात. त्याचवेळी शहरातील थिबा राजवाडा आणि लोकमान्य टिळक स्मारकांना पर्यटक आवर्जून भेट देतात. रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना लोकमान्य टिळक स्मारकाचे विशेष आकर्षण असते.टिळक स्मारक बंद असल्याने पर्यटकांना बाहेरूनच परत फिरावे लागत आहे. पर्यटकांचा ओघ वाढत असतानाच स्मारक पर्यटकांसाठी खुले करणे आवश्यक आहे. टिळक स्मारक पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात असून, त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. पर्यटक सातत्याने भेटी देत असल्याने स्मारकांची देखभाल दुरूस्ती होणे गरजेचे आहे.लोकमान्य टिळक जन्मस्थान कोरोना कालावधीत बंद करण्यात आले होते. अनलॉकमध्ये पर्यटनस्थळे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. पर्यटकांचा ओघ सुरू झाला असला तरी स्मारक बंद असल्याने पर्यटकांना प्रवेशव्दारातूनच मागे फिरावे लागत आहे.- राजाभाऊ लिमये, माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, रत्नागिरीे 

टॅग्स :Tilak Smarak Mandirटिळक स्मारक मंदिरRatnagiriरत्नागिरीCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकtourismपर्यटन