शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri News: देवगडमध्ये सापडले सर्वात मोठे कातळशिल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2022 15:51 IST

कातळशिल्प आडरानात असल्यामुळे दुर्लक्षित होते

देवगड : देवगड तालुक्यातील वानिवडे गावामध्ये देवगडमधील सर्वात मोठे  कातळ  शिल्प सापडले आहे. गावातील डॉ. बाळासाहेब देसाई यांना या कातळशिल्पाबद्दल खूप कुतूहल होते. त्यामुळे कातळशिल्पाची  स्वच्छता ठेवणे, गावकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करणे यासारख्या गोष्टी ते करत होते. अशीच जागृती करत असताना त्यांचे मित्र इमरान साठविलकर यांनी कालवी रहाटेश्वर या भागातही असेच कातळशिल्प आहे, असे सांगितले. त्यानंतर डॉ. देसाई यांनी वेळ न घालवता शोध मोहीम सुरू केली कालवी रहाटेश्वर गावचे रवी ठुकरूल या कातळशिल्पापर्यंत पोहोचण्याचा मार्ग दाखवला कातळशिल्प आडरानात असल्यामुळे दुर्लक्षित होते गवत व गाळ साचून ते अस्पष्ट दिसत होते. डॉक्टर देसाईंनी कातळशिल्पची साफसफाई करायचं ठरवले दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी त्यांच्या दोन सहकार्य सह  पावणाई गावचे सुधीर ठुकरूल व  दीपक दळवी शिल्पाची साफसफाई करायला सुरुवात केली या कार्यात डॉ. सीमा देसाई व त्यांची कन्या संचिता देसाई यांनीही हातभार लावला.कातळ शिल्पाच्या  अधिक माहितीसाठी इतिहास संशोधन मंडळ देवगडचे रंजीत हेर्लेकर व अजित टाककर यांना बोलावण्यात आले. यावेळी हेर्लेकर म्हणाले हे मांडा प्रकारात मधील कातळ शिल्प आहे याच्या एक बाजूला मानवी आकृती असते व एक पाऊल खुणा असतात. पुढे त्याचे मोजमापे घेतले असता देवगड तालुक्यातील आतापर्यंतच्या मिळालेल्या  शिल्पापैकी हे कातळ शिल्प मोठे आहे आणि त्याची खोली ही जास्त आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी