शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

Kumbharli Ghat: कुंभार्ली घाटात दरड कोसळली, मार्ग बनतोय धोकादायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 17:31 IST

दरड किरकोळ स्वरूपाची असल्याने काही वेळातच रस्त्यावरील माती हटवून मार्ग सुरु ठेवण्यात आला.

संदीप बांद्रेचिपळूण : याआधी खड्यांमुळे कुंभार्ली घाट रस्ता मृत्युचा सापळा बनला होता. मात्र आता दरडीमुळे हा मार्ग धोकादायक ठरू लागला आहे. आज, मंगळवारी दुपारी 2 वाजता या घाटात पुन्हा दरड कोसळली. दरड किरकोळ स्वरूपाची असल्याने काही वेळातच रस्त्यावरील माती हटवून मार्ग सुरु ठेवण्यात आला.गुहागर -विजापूर मार्गावरील हा घाट कोकण व पश्‍चिम महाराष्ट्राला जोडतो. १८ कि.मी लांबीच्या घाट रस्त्यात अनेक नागमोडी वळणे आहेत. गतवर्षीच्या पावसाळ्यात घाटात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. मोठ्या दरडी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हटवण्यात आल्या. मात्र आता पुन्हा या घाटात दरडीचे सत्र सुरू झाले आहे.पंधरा दिवसांपूर्वी या घाटात दरड कोसळल्यानंतर बऱ्याच वेळाने तेथे यंत्रणा पोहचली होती. या विषयावरून प्रांताधिकारी प्रवीण पवार यांनी नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. कुंभार्ली घाटात दरड कोसळल्याची माहिती तहसीलदार अथवा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळालीच नाही. थेट जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षात ही माहिती देण्यात आली. ही बाब गंभीर असल्याचे सुनावले होते.त्यानुसार मंगळवारी ही दरड कोसळल्याची घटना घडताच आपत्ती व्यवस्थापन विभागाला माहिती देण्यात आली. त्याप्रमाणे तातडीने जेसीबी नेऊन रस्त्यावरील माती दगड हटविण्यात आले. यानंतर या घाटातून वाहतूक सुरु ठेवण्यात आली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी