शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

ते फक्त राजन साळवी यांचे मत : विनायक राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 19:55 IST

Jaitapur atomic energy plant Ratnagiri- रिफायनरी प्रकल्प विनाशकारी असल्याने तो रद्द करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. आता कोणत्याही परिस्थितीत या प्रकल्पाचा पुनर्विचार होणार नाही. आमदार राजन साळवी यांनी याबाबत मांडलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली आहे.

ठळक मुद्देते फक्त राजन साळवी यांचे मत खासदार विनायक राऊत यांचे स्पष्टीकरण

रत्नागिरी : रिफायनरी प्रकल्प विनाशकारी असल्याने तो रद्द करण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला. आता कोणत्याही परिस्थितीत या प्रकल्पाचा पुनर्विचार होणार नाही. आमदार राजन साळवी यांनी याबाबत मांडलेले मत हे त्यांचे वैयक्तिक मत आहे, अशी प्रतिक्रिया खासदार विनायक राऊत यांनी व्यक्त केली आहे.जर स्थानिकांना हवा असेल तर नाणार प्रकल्पाबाबत पुनर्विचार केला जाईल, असे मत आमदार साळवी यांनी एका वाहिनीशी बोलताना व्यक्त केले होते. त्याबाबत बोलताना राऊत यांनी, रिफायनरी प्रकल्पाचा पुनर्विचार अशक्य असल्याचे ठामपणे सांगितले.

आमदार साळवी यांनी व्यक्त केलेले मत हे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना पक्ष किंवा महाविकास आघाडी सरकारचे मत नाही. ते मत फक्त त्यांचे वैयक्तिक मत आहे, असेही राऊत म्हणाले.

टॅग्स :Jaitapur atomic energy plantजैतापूर अणुऊर्जा प्रकल्पVinayak Rautविनायक राऊत Ratnagiriरत्नागिरीRajan Salviराजन साळवीShiv Senaशिवसेना