शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर शहरात चाेरट्यांचा धुमाकूळ; पाच लाखांच्या दागिन्यांवर डल्ला

By अरुण आडिवरेकर | Updated: January 21, 2024 14:52 IST

विजयकुमार पंडित हे शनिवारी दुपारी २:३० ते रात्री ९:३० वाजण्याच्या दरम्यान घर बंद करुन कळसवली येथे गेले हाेते

राजापूर : शहरातील समर्थनगर (भटाळी) येथील सेवानिवृत्त शिक्षक विजयकुमार पंडित यांचे समर्थनगर येथील राहते घर फोडून चोरट्यांनी सुमारे पाच लाखाचे सोने, चांदीचे दागिने लांबविले. ही चाेरी शनिवारी झाली. भर वस्तीत झालेल्या चोरीने राजापूर शहरात एकच खळबळ उडाली आहे. विजयकुमार पंडित हे शनिवारी दुपारी २:३० ते रात्री ९:३० वाजण्याच्या दरम्यान घर बंद करुन कळसवली येथे गेले हाेते. रात्री घरी आल्यानंतर चाेरी झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यांनी घरातील सामानाची तपासणी केली असता साेन्या, चांदीचे दागिने चाेरीला गेल्याचे लक्षात आले. त्यांनी याबाबत राजापूर पाेलिसांना माहिती दिली.

चाेरीची माहिती मिळताच राजापूर पाेलिसांनी घटनास्थळी दाखल हाेत पाहणी केली. चाेरट्यांचा शाेध घेण्यासाठी श्वानपथकालाही पाचारण करण्यात आले हाेते. ही चाेरी माहितीच्याच माणसाने केली असावी, असा संशय व्यक्त हाेत आहे. चाेरट्याने पाळत ठेवून घरात काेणी नसल्याचा फायदा उठवत डल्ला मारल्याचा अंदाज व्यक्त हाेत आहे. याबाबत अधिक तपास राजापूर पाेलिस करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajapurराजापुर