शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

सिलिंडरच्या स्फोटात घर जळाले; एकजण अडकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2019 22:23 IST

घरात आणखी एक भरलेले सिलिंडर आणि फ्रीज असल्याने आग आटोक्यात आणण्यात अडचण येत आहे.

ठळक मुद्देरात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास लागलेली आग रात्री दहा वाजल्यानंतरही धगधगतच असून अर्धांगवायूने आजारी असलेले दीपक गंगाराम गुरव घरातच अडकले आहेत.रात्री पावणे आठच्या सुमारास हा प्रकार घडला. सिलिंडरचा स्फोट झाल्याने गुरव यांच्या घराला आगीने वेढले.

लांजा - लांजा तालुक्यातील गोवीळ गुरववाडी येथे सिलेंडरचा स्फोट होऊन घराला आग लागली. रात्री ७.४५ वाजण्याच्या सुमारास लागलेली आग रात्री दहा वाजल्यानंतरही धगधगतच असून अर्धांगवायूने आजारी असलेले दीपक गंगाराम गुरव घरातच अडकले आहेत.

रात्री पावणे आठच्या सुमारास हा प्रकार घडला. सिलिंडरचा स्फोट झाल्याने गुरव यांच्या घराला आगीने वेढले. आग लागल्याचे समजल्याक्षणी घरातील सर्वजण बाहेर पडले. मात्र अर्धांग वायूने आजारी असलेले ५५ वर्षीय दीपक गुरव आतमध्येच अडकून पडले असल्याची माहिती हाती येत आहे. घरात आणखी एक भरलेले सिलिंडर आणि फ्रीज असल्याने आग आटोक्यात आणण्यात अडचण येत आहे. आसपासच्या लोकांना घरापासून लांब ठेवण्यात आले आहे.

टॅग्स :Blastस्फोटRatnagiriरत्नागिरीfireआगCylinderगॅस सिलेंडर