शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

खेर्डीतील वेश्या व्यवसायप्रकरणी हॉटेल व्यवस्थापक अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2020 17:18 IST

Crimenews, chiplun, ratnagirinews खेर्डी येथे पश्चिम बंगालमधून तरुणींना आणून त्यांना अनैतिक धंद्यात जुंपल्याप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक केली असताना सोमवारी आणखी एका हॉटेल व्यवस्थापकास अटक करण्यात आली आहे. यात अजूनही काहीजण गुंतले असल्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देखेर्डीतील वेश्या व्यवसायप्रकरणी हॉटेल व्यवस्थापक अटकेतअनेकजण गुंतल्याचा संशय, मूळचा कऱ्हाड येथील रहिवासी

चिपळूण : खेर्डी येथे पश्चिम बंगालमधून तरुणींना आणून त्यांना अनैतिक धंद्यात जुंपल्याप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक केली असताना सोमवारी आणखी एका हॉटेल व्यवस्थापकास अटक करण्यात आली आहे. यात अजूनही काहीजण गुंतले असल्याची शक्यता आहे.विजय प्रल्हाद काकडे (५२) असे अटक केलेल्या हॉटेल व्यवस्थापकाचे नाव आहे. तो मुळचा कऱ्हाड येथील असून, शहरातील बहादूरशेख नाका येथे एका हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून काम पाहात आहे. एका सामाजिक संस्थेच्या माध्यमातून उघडकीस आलेल्या या प्रकरणातील मुख्य सूत्रधार भाजी व्यावसायिक मोहम्मद वसीम शेख याला अटक केली. त्यापाठोपाठ या व्यवसायात मदत करणारा रिक्षा व्यावसायिक अश्रफ हुसेन चौगुले (३८) यालाही पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर आता चौकशीमध्ये काकडे या हॉटेल व्यवस्थापकाचे नाव पुढे आल्याने त्यालाही अटक केली आहे.या प्रकरणातील पीडित युवती मूळची पश्‍चिम बंगालमधील असून, नोकरीचे आमीष दाखवून तिला १२ ऑक्टोबरला खेर्डी येथे आणले होते. मराठी येत नसल्याने व परिसराची माहिती नसल्याने तिला प्रत्यक्ष त्या-त्या ठिकाणी नेऊन ज्या ठिकाणी तिच्यावर अत्याचार झाले. त्याची पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे. यामध्ये शहरातील बहादूरशेख नाका येथील एका हॉटेलमध्ये तिला नेण्यात आले होते. या प्रकरणी मदत केल्यामुळे संबंधीत हॉटेल व्यवस्थापकास अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीChiplunचिपळुणRatnagiriरत्नागिरी