शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
8
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
9
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
10
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
11
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
12
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
13
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
14
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
15
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
16
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
17
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
18
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
19
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
20
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Holi 2018 रत्नागिरी : शिमगोत्सव साजरा, श्री देवी करंजेश्वरीने शोधून काढली ४० शेरणे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2018 19:50 IST

कोकणातील शिमगोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेगवेगळ्या ठिकाणी प्रथा, परंपरा जपत शिमगोत्सव साजरा केला जातो. शहरातील गोवळकोट येथील श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव शेरणे शोधण्याच्या कार्यक्रमामुळे प्रसिध्द आहे. गुरुवारी शेरणेचा कार्यक्रम झाला व करंजेश्वरी देवीने ८० पैकी ४० शेरणे शोधून काढली.

ठळक मुद्देकोकणात शिमगोत्सव साजराश्री देवी करंजेश्वरीने शोधून काढली ४० शेरणे 

चिपळूण : कोकणातील शिमगोत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वेगवेगळ्या ठिकाणी प्रथा, परंपरा जपत शिमगोत्सव साजरा केला जातो. शहरातील गोवळकोट येथील श्री देव सोमेश्वर व श्री देवी करंजेश्वरीचा शिमगोत्सव शेरणे शोधण्याच्या कार्यक्रमामुळे प्रसिध्द आहे. गुरुवारी शेरणेचा कार्यक्रम झाला व करंजेश्वरी देवीने ८० पैकी ४० शेरणे शोधून काढली.पेठमाप येथे शेरणे कार्यक्रम झाला. यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते. करंजेश्वरीचा शिमगोत्सव शेरणे कार्यक्रमासाठी प्रसिध्द आहे. आपली इच्छा पूर्ण व्हावी, यासाठी पेठमाप येथे आपली मागणी एका कागदावर लिहून व ती कपड्यात गुंडाळून लपवून ठेवतात. श्री देवी करंजेश्वरीची पालखी ही शेरणी शोधून काढते.चिपळुणातील करंजेश्वरीने शेरणे शोधले की, आपली मनोकामना पूर्ण होते, अशी भाविकांची श्रध्दा आहे. शेरणे काढण्याच्या कार्यक्रमामुळे गुरुवारी पेठमाप परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती.

टॅग्स :Holi 2018होळी २०१८Ratnagiriरत्नागिरी