शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेतही होणार सरकारी व्यवहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 18:24 IST

शासकीय आर्थिक व्यवहार रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत करण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. रत्नागिरीसह अन्य १४ जिल्हा बँकांनाही ही परवानगी मिळाली आहे.

ठळक मुद्देजिल्हा बँकेतही होणार सरकारी व्यवहाररत्नागिरीसह अन्य १४ जिल्हा बँकांनाही परवानगी

रत्नागिरी : शासकीय आर्थिक व्यवहार रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत करण्याला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. रत्नागिरीसह अन्य १४ जिल्हा बँकांनाही ही परवानगी मिळाली आहे.अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा नाहीत. अशा ठिकाणी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक पोहोचली आहे. त्यामुळे शासकीय व्यवहारांसाठी ही बँक ग्रामीण भागातील लोकांसाठी सोयीची आहे. मात्र, आतापर्यंत सरकारची मान्यता नसल्याने तेथे शासकीय व्यवहार केले जात नव्हते. आता तो मार्ग मोकळा झाला आहे.बँकेच्या ग्रामीण भागात सर्वत्र शाखा असल्याने जिल्हा परिषदेकडून शिक्षकांचे वेतन जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फतच अदा केले जाते. ते शिक्षकांसाठी सोयीचे होते. आता शासकीय व्यवहारही येथे होतील.ग्रामीण लोकांना फायदाया निर्णयामुळे ग्रामीण भागातील लोकांचा फायदा होईल. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत ग्रामीण लोकांना अधिक सेवा देता येतील, असे संचालक अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी सांगितले. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रRatnagiriरत्नागिरी