शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गणपतीपुळे समुद्रकिनारा पुन्हा पर्यटकांसाठी खुला, बिपोरजॉय वादळामुळे होता बंद 

By अरुण आडिवरेकर | Updated: June 24, 2023 13:32 IST

बिपोरजॉय चक्रीवादळामुळे गणपतीपुळे समुद्र चौपाटीवर सुमारे ६ ते ७ फुटांची उंचीची महाभयानक लाट

गणपतीपुळे : रत्नागिरी तालुक्यातील स्वयंभू तीर्थक्षेत्र असणाऱ्या गणपतीपुळे तीर्थक्षेत्रातील गेले काही दिवस बिपोरजॉय वादळामुळे समुद्रकिनारा भक्त पर्यटकांना बंद करण्यात आला होता. आता शुक्रवारपासून (२३ जून) हा समुद्रकिनारा पुन्हा एकदा खुला करण्यात आला आहे.सुमारे पंधरा दिवसांपूर्वी आलेल्या बिपोरजॉय चक्रीवादळामुळे गणपतीपुळे समुद्र चौपाटीवर अचानक सुमारे ६ ते ७ फुटांची उंचीची महाभयानक लाट आल्याने अनेक व्यावसायिकांचे साहित्य समुद्रामध्ये वाहून गेले. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काही पर्यटकांनाही थोड्याफार प्रमाणात दुखापत झाली. त्या दिवसापासून गणपतीपुळे समुद्रात जाण्यासाठी पर्यटकांना पूर्णपणे बंदी करण्यात आली होती.वादळाचे संकट आता संपले असल्याने हा समुद्रकिनारा पुन्हा एकदा खुला करण्यात आला आहे. असे असले तरी समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला असून अनेक ठिकाणी समुद्रात चाळ  (खड्डे) पडलेले आहेत. त्यामुळे पर्यटकांनी समुद्राच्या खोलवर पाण्यात जाऊ नये, असे आवाहन गणपतीपुळे ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे. या समुद्रकिनाऱ्यावर गणपतीपुळे ग्रामपंचायतीतर्फे जीवरक्षक तैनात करण्यात येणार आहेत. मात्र पर्यटकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.ऐन व्यवसायाच्या दिवसात हे संकट ओढवल्याने पर्यटकांनी गणपतीपुळेगडे पाठ फिरवली. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीGanpatipule Mandirगणपतीपुळे मंदिरSea Routeसागरी महामार्गtourismपर्यटनcycloneचक्रीवादळ