शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

मंदिर निधी समर्पणाच्या शुभारंभादिवशी जमला लाखाचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 13:06 IST

Ram Mandir Funds Ratnagiri- दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. रामभक्तांच्या समर्पणातून मदत केली जाणार आहे. याचा शुभारंभ शुक्रवारी येथील राम मंदिर आणि मारुती मंदिर येथून करण्यात आला. अवघ्या काही तासांत रत्नागिरीतून भरघोस निधी रामभक्तांनी जमा केला. १५ फेब्रुवारीपर्यंत हे अभियान प्रत्येक गाव, शहरात राबवण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमंदिर निधी समर्पणाच्या शुभारंभादिवशी जमला लाखाचा निधी रत्नागिरीतील श्रीराम मंदिरात आरती

रत्नागिरी : दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीचे काम सुरू झाले आहे. रामभक्तांच्या समर्पणातून मदत केली जाणार आहे. याचा शुभारंभ शुक्रवारी येथील राम मंदिर आणि मारुती मंदिर येथून करण्यात आला. अवघ्या काही तासांत रत्नागिरीतून भरघोस निधी रामभक्तांनी जमा केला. १५ फेब्रुवारीपर्यंत हे अभियान प्रत्येक गाव, शहरात राबवण्यात येणार आहे.श्रीराम मंदिर समर्पण निधी अभियानाची समितीने कामाला सुरुवात केली आहे. आजवगावकर वाडी येथे विश्‍व हिंदू परिषदेच्या कार्यालयात या अभियानाचे कार्यालय सुरू केले आहे. शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजता आरती करून आणि प्रभू श्रीरामाचा जयजयकार करून निधी समर्पणास प्रारंभ झाला. यावेळी मंगल पटवर्धन यांनी पहिला धनादेश देऊन प्रारंभ केला. त्यानंतर श्रीराम मंदिर देवस्थान, ब्रह्मरत्न रत्नागिरी या संस्थांसह रामभक्तांनी भरघोस निधी दिला.त्यानंतर मारुती मंदिर सर्कल येथील प्राचीन मारुती मंदिरमध्ये रामभक्तांनी आरती केली. यावेळीही शेकडो रामभक्त जमले होते. आरतीनंतर येथेही रामभक्तांनी धनादेश, रोख रक्कम राम मंदिर उभारणीसाठी दिली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती मूर्तीसमोर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि रामभक्तांनी महाराजांची आरती केली. महाराजांचा जयजयकार केल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरfundsनिधीRatnagiriरत्नागिरी