शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नवीनचंद्र बांदिवडेकर यांच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या वादळाला "फुल्ल स्टॉप"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 20:25 IST

कुडाळ येथे आयोजित पक्षाच्या सभेदरम्यान बांदिवडेकर यांच्या संदर्भात उपस्थित पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून आव्हाड यांनी आपले मत मांडले.

कुडाळ : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील काँग्रेसचे उमेदवार नवीनचंद्र बांदिवडेकर यांचा सनातनची काही संबंध नाही अशी त्यांनी भूमिका मांडली आहे. त्यामुळे ते सत्य असेल तर आमचा त्यांच्या उमेदवारीला कोणताही आक्षेप नाही अशी भूमिका राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज कुडाळ येथे मांडली. त्यामुळे बांदिवडेकर यांच्या उमेदवारीवरून निर्माण झालेल्या वादळ आला फुल स्टॉप मिळण्याची शक्यता आहे.

कुडाळ येथे आयोजित पक्षाच्या सभेदरम्यान बांदिवडेकर यांच्या संदर्भात उपस्थित पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधून आव्हाड यांनी आपले मत मांडले. यावेळी ते म्हणाले बांदिवडेकर यांनी यापूर्वीच सनातनशी आपले कोणतेही संबंध नाहीत असे जाहीर केले आहे. सद्यस्थितीत ते काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यामुळे ते सत्य असेल तर आमचा कोणताही विरोध नाही. त्यांचा प्रचार राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते करतील यात काही शंका नाही असे त्यांनी म्हटले आहे. याबाबत प्रांतिक सदस्य काका कुडाळकर यांनी दुजोरा दिला. यावेळी विकास सावंत, बाळ कनियाळकर, सुरेश गवस, बाळा गावडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक