शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri Crime: वीज खंडितचा मोबाईलवर मॅसेज आला, अन् खात्यातून पाच लाख गेले

By अरुण आडिवरेकर | Updated: March 2, 2023 17:33 IST

फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सायबर पाेलिस स्थानक गाठले

रत्नागिरी : वीज बिल न भरल्याने विद्युत पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचा खाेटा एसएमएस पाठवून तब्बल ४ लाख ९९ हजाराला गंडा घातला. हा प्रकार रत्नागिरीतील शिवाजीनगर परिसरात २५ फेब्रुवारी राेजी दुपारी २ ते सायंकाळी ४:३० वाजण्याच्या दरम्यान घडला. याप्रकरणी रत्नागिरी सायबर पाेलिस स्थानकात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या फसवणुकीप्रकरणी अशाेक शांताराम धकाते (५५, मूळ रा. देवानगर, नागपूर, सध्या रा. सिद्धीविनायक नगर, शिवाजी नगर, रत्नागिरी) यांनी फिर्याद दिली आहे. अशाेक धकाते यांच्या पत्नीच्या माेबाईलवर राहुल गुप्ता नामक व्यक्तीने एमएसईबी पुणेचा अधिकारी असल्याचे भासवून वीज बिल न भरल्याने विद्युत पुरवठा बंद करण्यात येणार असल्याचा खाेटा एसएमएस पाठविला. याबाबत अशाेक धकाते यांनी एसएमएसमधील माेबाईल क्रमांकावर फाेन केला असता समाेरून राहुल गुप्ता बाेलत असल्याचे सांगून प्ले स्टाेअरवरून ॲप डाऊनलाेड करून इन्स्टाॅल करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने अशाेक धकाते यांच्या डेबिट कार्डची माहिती घेतली. त्याआधारे वैयक्तिक कर्जाच्या खात्यावरून ५ लाख मंजूर करून ते धकाते यांच्या बॅंक खात्यात जमा केले. या बॅंक खात्यात जमा झालेली रक्कम आधी शिवकुमार नावाच्या व्यक्तीच्या बॅंक खात्यात जमा करून परत ती धकाते यांच्या खात्यात जमा केली. त्यानंतर मंजुदेवी यांच्या बॅंक खात्यात अनुक्रमे ४,५०,००० रुपये व ४९,००० रुपये ऑनलाइन जमा केले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच धकाते यांनी सायबर पाेलिस स्थानक गाठले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीcyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस