शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

सर्वात मोठे गद्दार रामदास कदमच, माजी आमदार सूर्यकांत दळवींचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2021 14:32 IST

ज्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना सोडली, तेव्हा रामदास कदमही शिवसेना सोडणार होते. मात्र पक्षाने विरोधी पक्षनेतेपद दिल्यामुळे ते पक्षातच थांबले. कदम यांनी वारंवार शिवसेना विरोधात गद्दारी केली होती.

दापोली : रामदास कदम यांनी आजपर्यंत अनेकवेळा पक्षाशी गद्दारी केली आहे. ते शिवसेनेविरोधी वागल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे शिवसेनेत सर्वात मोठे गद्दार असल्याचा आरोप माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी केला.माजी पर्यावरणमंत्री शिवसेना नेते रामदास कदम यांनी पालकमंत्री अनिल परब व माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यावर घणाघाती आरोप केला आहे. या टीकेला सडेतोड उत्तर देताना दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांनी रामदास कदम यांच्यावर तोफ डागली आहे.रामदास कदम हेच शिवसेनेतील मोठे गद्धार असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. ज्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेना सोडली, तेव्हा रामदास कदमही शिवसेना सोडणार होते. मात्र पक्षाने विरोधी पक्षनेतेपद दिल्यामुळे ते पक्षातच थांबले. कदम यांनी वारंवार शिवसेना विरोधात गद्दारी केली होती. त्याचे अनेक उदाहरणे आपण देऊ शकतो.

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत रामदास कदम यांनीच आपल्याला पाडले. लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांच्याविरोधात कपबशीचा प्रचार सुद्धा कदम यांनी केला होता. पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना संपविण्याचे काम वारंवार रामदास कदम यांनी केला असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी यावेळी केला.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीRamdas Kadamरामदास कदमShiv SenaशिवसेनाNarayan Raneनारायण राणे