शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध ठेवणाऱ्याला ७ वर्षे सक्तमजुरी

By शोभना कांबळे | Updated: February 21, 2023 18:05 IST

अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी दोन वर्ष वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित करणार्‍या आरोपीला पोक्सो विशेष न्यायालयाने मंगळवारी ७ वर्ष सश्रम कारावास आणि २७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

रत्नागिरी : अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी दोन वर्ष वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित करणार्‍या आरोपीला पोक्सो विशेष न्यायालयाने मंगळवारी ७ वर्ष सश्रम कारावास आणि २७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

 गंधार प्रदीप साळवी (३१,रा.मांडवी,रत्नागिरी) असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरोधात पिडीतेने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती.त्यानूसार,गंधारने पिडीता ही अल्पवयीन असल्याचे माहित असतानाही तिच्याशी मैत्री केली होती.त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाल्याने ती दोघ एकमेकांना भेटून फिरायाला जात होती.तेव्हा गंधारने पिडीतेला मित्राच्या फ्ॅलटवर नेउन तिच्याशी शारीरीक संबंध केले.२० जुलै २०१७ ते ७ जलुै २०१९ या दोन वर्षांच्या काळात गंधार तिला लग्नाचे आमिष दाखवून तसेच आपल्या प्रेमसंबंधाबाबत घरी सांगेन असे सांगून तिच्याशी वारंवार संबंध प्रस्थापित केले होते.

 दरम्यान, ७ जुलै २०१९ रोजी गाडीमध्ये त्याने पिडीतेशी संबंध करुन तू अजून वयाने लहान असल्याने मी लग्नाला नकार देत असल्याचे तिला सांगितले.पिडीतेने याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी गंधार विरोधात भादंवि कलम ३७६,५०६ आणि पोक्सो कायद्यांतर्गत ३,४,७,८ अन्वये गुन्हा दाखल केला होता.

या गुन्ह्याचा तपास महिला पोलिस उपनिरीक्षक डी.डी.मुसळे आणि लक्ष्मी सुर्यवंशी यांनी करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड.मेघना नलावडे यांनी एकूण १७ साक्षिदार तपासत केलेला युक्तिवाद विशेष पोक्सो न्यायाधिश वैजयंतीमाला राउत यांनी ग्राह्य मानून गंधार साळवीला भादंवि कलम ३७६ मध्ये ७ वर्ष शिक्षा १० हजार रुपये दंड,भादंवि कलम ५०६ मध्ये २ महिने शिक्षा २ हजार रुपये दंड,पोक्सो कायद्यांतर्गत ३,४ मध्ये ७ वर्ष शिक्षा आणि १० हजार दंड तसेच ८ मध्ये ३ वर्ष शिक्षा ५ हजार दंड अशी एकूण ७ वर्ष सश्रम कारावास आणि २७ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून महिला पोलिस हेड काँस्टेबल सोनाली शिंदे यांनी काम पाहिले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी